जिल्हा रुग्णालय नंदुरबार अंतर्गत “या” रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा!! | District Hospital Nandurbar Bharti 2024
District Hospital Nandurbar Bharti 2024
District Hospital Nandurbar Bharti 2024
District Hospital Nandurbar Bharti 2024 : District Civil Hospital Nandurbar invites applications from eligible candidates for the posts of “ANM, GNM”. There are total of 40 vacant post are available. The job location for this recruitment is Nandurbar. All the eligible & interested candidates may send their application to the given mentioned address before the 17th of October 2024. More details are as follows:-
जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार येथे दिनांक ०१/११/२०२४ पासून सुरु होणाऱ्या सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षणाकरिता ३ वर्षे (GNM) साठी ३ उमेदवारकरिता व स्त्री सहाय्यकारी परिचारीका प्रसविका प्रशिक्षणाकरिता २ वर्षे (ANM) ३७ स्त्री उमेदवारांकरिता शासकीय नियमानुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – ANM, GNM
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नंदुरबार
- अर्ज शुल्क –
- GNM –
- खुल्या प्रवर्गासाठी – 500/-
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/-
- ANM-
- खुल्या प्रवर्गासाठी – 400/-
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 200/-
- GNM –
- वयोमर्यादा –
- 18 वर्ष
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- मागासवर्गीय करीता – 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय नंदरबार
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – nandurbar.gov.in
District Hospital Nandurbar Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ANM | 37 |
GNM | 03 |
Educational Qualification For District Hospital Nandurbar Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ANM | 12th pass |
GNM | 12th pass |
How To Apply For District Hospital Nandurbar Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन द्वारे सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
- मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nandurbar.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/1lyuu |
✅ अधिकृत वेबसाईट |
nandurbar.gov.in |
Table of Contents