Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भारतीय नौदलात अग्निवीर (MR) पदांची भरती सुरु!! ऑनलाईन अर्ज | Indian Navy Agniveer MR Bharti 2024

Indian Navy Agniveer MR Recruitment 2024

Indian Navy Agniveer (MR) Bharti 2024

Indian Navy Agniveer (MR) Bharti 2024 : The Indian Navy Agniveer (MR) Recruitment notification has been declared. Online applications are invited from unmarried male and unmarried female candidates (who fulfil eligibility conditions as laid down by the Government of India) for enrolment as Agniveer {MR} – for 02/2024 batch. The online applications till last date for submission of the applications is the 27th of May 2024. Further details about Indian Navy Agniveer (MR) Bharti 2024 are as follows:-

भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2024) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती अंतर्गत अग्निवीर {MR} – 02/2024 BATCH करिता पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत पदे भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे. या भरतीच्या परीक्षा आणि सिल्याबसच्या माहितीसाठी येथे क्लिक डाउनलोड करा. भारतीय नौदल अग्निवीर भरती २०२४ करिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, व अन्य सविस्तर माहिती करिता महाभरती ला भेट देत रहा. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – अग्निवीर (MR)
  • शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ मे २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  २७ मे २०२४
  • अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

Educational Qualification For Indian Navy Agniveer MR Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निवीर (MR) Candidate must have passed Matriculation Examination with minimum 50% marks in aggregate from the Boards of School Education recognized by Ministry of Education, Govt. of India

Salary Details For Indian Navy Agniveer (MR) Jobs 2024

Indian Navy Agniveer Bharti 2022

How To Apply For Indian Navy Agniveer MR Application 2024

  1. या प्रवेशासाठी, उमेदवार १३ मे २०२४  ते २७ मे २०२४ या कालावधीत https://agniveernavy.cdac.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  2. प्रक्रिया C-DAC पोर्टलवर उपलब्ध आहे:- https://agniveernavy.cdac.in.
  3. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतात.
  4. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना योग्य तपशील भरण्याचा सल्ला दिला जातो.
  5. अॅप्लिकेशन फॉर्म भरताना स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख  २७ मे २०२४ आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process – Indian Navy Agniveer MR 02/2024 Recruitment 2024

  • Shortlisting (computer based online examination)
  • Written Examination
  • PFT
  • Recruitment Medical Examination’.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.joinindiannavy.gov.in MR Vacancy 2024

📑 PDF जाहिरात
https://rb.gy/f9fgs
 👉ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ytERT
✅ अधिकृत वेबसाईट
www.joinindiannavy.gov.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड