कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मुंबई भरती 2020-21 – मुदतवाढ
FWTRC Recruitment 2020-21
FWTRC Recruitment 2020-21 : कौटुंबिक कल्याण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, मुंबई येथे भांडारपाल, हिंदी अनुवादक पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 24 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2020 4 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – भांडारपाल, हिंदी अनुवादक
- पद संख्या – 2 जागा
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 नोव्हेंबर 2020 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
19 डिसेंबर 20204 जानेवारी 2021 (मुदतवाढ) आहे. - अधिकृत वेबसाईट – fwtrc.gov.in
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
नवीन जाहिरात प्रकाशित – FWTRC Vacancies 2020-21
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For FWTRC Recruitment 2020-21 |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/3nGqEx6 | |
ऑनलाईन अर्ज : https://fwtrc.gov.in/content/recruitment |
Which job is available for engineers (civil engineer)
Thanks