हेवी वॉटर बोर्ड भरती २०२०

HWB Recruitment 2020

अणु ऊर्जा विभाग, हेवी वॉटर बोर्ड येथे विविध पदांच्या एकूण २७७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नावतांत्रिक अधिकारी – डी, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – I, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – II, नर्स / ए, वैज्ञानिक सहाय्यक / बी, तंत्रज्ञ – सी, उप-अधिकारी / बी, स्टेनोग्राफर, अपर डिव्हिजन लिपिक, ड्रायव्हर आणि ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम- फायरमॅन / ए
  • पद संख्या – २७७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ११ जानेवारी २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जानेवारी २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.hwb.gov.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
तांत्रिक अधिकारी – डी २८
स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – I ६५
स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी – II ९२
नर्स / ए ०४
वैज्ञानिक सहाय्यक / बी ०६
तंत्रज्ञ – सी ०३
उप-अधिकारी / बी ०५
स्टेनोग्राफर १०
अपर डिव्हिजन लिपिक १८
१० ड्रायव्हर २०
११ ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर-कम- फायरमॅन / ए २६
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links

PDF जाहिरात ऑनलाईन अर्ज करा

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड