Gudi Padwa Wishes in Marathi 2024 – नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा संदेश

Gudi Padwa Wishes in Marathi 2024

Gudi Padwa Wishes in Marathi 2024– Latest New Wishes for you.  New Collections of large number of messages in Marathi is given below.  You can download the New Year Gudi Padwa Wishes.  Gudi Padwa is one of the major festivals of Hindus which has special importance, especially in Maharashtra, the new year of Marathi people also starts on the day of Gudi Padwa. In Maharashtra, the new year is celebrated on the day of Gudi Padwa, Also the Gudi Padwa 2024 Muhurat is given on this link. so this day has great importance among the Marathi people and this festival is celebrated with great pomp. Like other festivals, people send Gudi Padwa wishes and messages to each other, so we have brought you the latest Gudi Padwa Quotes and wish messages in Marathi, Hindi, and English.  Also you can use this Gudi padwa whatsapp status & Gudi padwa whatsapp message in Marathi.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Gudi Padwa Wishes in Marathi 2023

 

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…

 

भारतीय हिंदू धर्मानुसार युग पद्धती सुरू आहे. एकूण युगे चार आहेत. सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग. त्यात कलीयुगाच्या आरंभापासून ५१२३ वर्ष काल संपून आता कलियुगात ५१२४ वर्ष सुरू झाले आहे. गुढीसाठी वापरणारा तांब्या/कलश स्वच्छ धुऊन, पुसून घ्या. त्या कलशावर कुंकूने स्वास्तिक काढा. त्यासह हळदीचाही वापर करा. गुढी उभारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीला वेलू काठी असे म्हटले जाते. ही काठीही स्वच्छ करुन ठेवा. त्याला रेशमी वस्त्र बांधा आणि त्यावर कलश ठेवा. गुढीला कडुलिंब, आंब्याची पाने बांधा. सोबत साखरेची माळ देखील लावू शकता. ज्या जागी गुढी उभारणार आहात, तेथे रांगोळी काढू शकता. अंघोळ केल्यानंतर गुढी तयार करावी आणि हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची रचना केली अशी आख्यायिका प्रचलित आहे. यामुळे गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते.

 


ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद ।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मङ्गलं कुरु ।।

हा आहे, संस्‍कृत श्‍लोक. अर्थात, अभीष्‍टफल अथवा अष्‍टफल प्रदान करणाऱ्या ब्रह्मध्वजाला (गुढीला) प्रणाम करत प्रार्थना करतो की नव वर्ष मंगलमय होवो.

 

???? गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या यंदाची तिथी, पूजेची वेळ????

???? उभारा गुढी आपल्या दारी????…
सुख_समृद्धी???? येवो घरी…
पाडव्याची नवी पहाट????…
घेऊन ????येवो सुखाची लाट????…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना????..
गुढीपाडवा व नुतन_वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..???????? ????

???? चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने
साजरा करा पाडव्याचा सण !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !???????? ????

 

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

 

नेसून साडी माळून गजराउभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!

“गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा”

 

“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

 


“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

“उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

 

“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…

 

सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

घरोघरी शोभेल जशी उंच गुढी
तशीच तुमच्या आयुष्यात येवो
आनंदाची गोडी
गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

काळोख्या रात्रीला सोनेरी किरणांचा स्पर्श
आपल्या जीवना नांदो कायम सुख, समाधान अन हर्ष
गुढी पाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

“चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे..
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे..
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

“नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे,
भरभराटीचे आणि यशाचे जावो.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात आणि आनंदाने करूया.
गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!”

“गुढीपाडव्याची गोड चव तुमचे जीवन
गोड आणि आनंदाने भरून जावो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

“गुढीचे तेज तुमच्या जीवनात
सकारात्मकता आणि प्रकाश आणू दे.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

“गुढीपाडव्याचा सण तुमच्यासाठी नवीन सुरुवात
आणि नवीन संधी घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

“गुढीपाडव्याचा शुभ सोहळा आनंदाने
आणि आनंदाने साजरा करूया.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

“गुढी तुमच्या जीवनात शांती,
समृद्धी आणि आनंद घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”




“तुम्हाला नवीन आशा,
नवीन आकांक्षा आणि नवीन
आनंदांनी भरलेले वर्षाच्या शुभेच्छा.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

“नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश
आणि परिपूर्णता घेऊन येवो.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!”

गुढी प्रेमाची उभारूया मनी
औचित्य शुभ मुहूर्ताचे करूनी
विसरूनी जावो दु:ख सारे
स्वागत करू नववर्षाचे!

प्रेम, हास्य आणि आशीर्वादांनी भरलेल्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

गुढीपाडव्याच्या सणांनी तुमचे हृदय आणि आत्मा आनंदाने, आशावादाने आणि आशावादाने भरून जावो.

या गुढीपाडव्याला, तुम्हाला नवीन सुरुवात, नवीन संधी आणि नवीन यश मिळो. गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडव्याचा सण तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या जवळ आणू शकेल आणि तुमचे नाते दृढ करेल.

हा गुढीपाडवा आपल्या संस्कृती आणि परंपरांच्या समृद्धतेची आणि विविधतेची आठवण करून देणारा होवो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

Gudi Padwa 2023 wishes and messages For Whatsapp and

Whatsapp Status 

As the holy occasion of Gudi Padwa is here and the atmosphere is filled with the spirit of mirth and love, here’s hoping this festival of beauty brings your way bright sparkles of contentment, that stay with you through the days ahead. Wishing you a Happy Gudi Padwa!

May your hate for your enemies fade away; May the darkness around you become lighter; May this Ugadi bring joy, health and prosperity to you and your family. Happy Gudi Padwa.

May this festival bring you a new spirit, a new beginning, and new prosperity. Wishing you a very Happy Gudi Padwa!

May the festival of Gudi Padwa bring you luck and true joy. May all your dreams come true. Best wishes to you and your family. Happy Gudi Padwa.

On this special occasion, let us make a resolution to spread love and happiness all around us. Happy Gudi Padwa.

Happy Gudi Padwa! Hope your new year is filled with colours of happiness and laughter.
With the support and affection of family, no celebration is complete, and I hope we all enjoy the best Gudi Padwa celebrations possible.

May the coming year bring happiness, wealth, and peace.
Praying that your New Year is abundantly blessed with joy and good health
Wishing you the best in life this Gudi Padwa

This Gudi Padwa, let the Gods bestow health, luck, happiness, and prosperity for you. Happy Gudi Padwa!

Today is a new day, adorned with new hopes, new plans, and new missions. We wish your entire year to be filled with new successes, new joys, and new adventures. Happy Gudi Padwa!




A new hope, a new beginning, a new dream is waiting to unfold. May this Gudi Padwa bring your way millions of joys unheard – untold.

As the holy occasion of Gudi Padwa is here and the atmosphere is filled with the spirit of mirth and love, here’s hoping this festival of beauty brings your way bright sparkles of contentment that stay with you through the days ahead. Wishing you a Happy Gudi Padwa!


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. MahaBharti says

    Gudi padwa whatsapp status & Gudi padwa whatsapp message in Marathi

  2. MahaBharti says

    Gudi Padwa Wishes in Marathi 2023 Latest New Msgs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड