भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती
भारतीय सैन्य दल मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसोल्जर ट्रेड्समन, सोल्जर ट्रेड्समन, शिपाई फार्मा या पदांसाठी ऑनलाईन पध्दतेने अर्ज पाठवायचे आहे. ही भरती प्रक्रिया नागपूर विभागात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ या जिल्ल्याचा सहभाग आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर २०१९ आहे.
अर्जउपलब्ध होण्याची तारीख- १३ ऑगस्ट २०१९
पदाचे नाव- सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक), सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी), सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसोल्जर ट्रेड्समन, सोल्जर ट्रेड्समन, शिपाई फार्मा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.2- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM)
- पद क्र.3- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.4- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
- पद क्र.5- 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण
- पद क्र.6- 10 वी उत्तीर्ण
- पद क्र.7- 08 वी उत्तीर्ण
- पद क्र.8- (i) 12 वी उत्तीर्ण (PCB) (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm
शारीरिक पात्रता-
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
1 | सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | 168 | 50 | 77/82 |
2 | सोल्जर टेक्निकल | 167 | 50 | 76/81 |
3 | सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) | 167 | 50 | 76/81 |
4 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) | 167 | 50 | 76/81 |
5 | सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट | 167 | 50 | 76/81 |
6 | सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | 48 | 76/81 |
7 | सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | 48 | 76/81 |
8 | शिपाई फार्मा | 167 | 50 | 77/82 |
वयाची अट:
- पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1998 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
- पद क्र.2 ते 7: जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 01 एप्रिल 2002 दरम्यान.
- पद क्र.8: जन्म 01 ऑक्टोबर 1994 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान.
मेळाव्याचे ठिकाण- जिल्हा स्पोर्ट्स स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र)
मेळाव्याचा कालावधी- १२ ते २३ ऑक्टोबर २०१९
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख-२६ सप्टेंबर २०१९
जाहिरात 📝 अर्ज करा
Sir pharmacist sathi vacancy ahe ka ani girls sathi ahe ka