जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत लेखी परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर!! । Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List

Collector Office Chandrapur Bharti Result

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List : All the candidates are informed that the list of candidates who have been qualified/disqualified for the written test after scrutiny of the applications received within the prescribed period for District Disaster Management Officer Recruitment-2023 in Chandrapur District has been published on the website chanda.nic.in. However, if there is any objection in this regard, written objection should be submitted to the Collector’s Office, Chandrapur by 28/12/2023. Objection applications received after the prescribed deadline will not be entertained.

सर्व उमेदवारांना सुचित करण्यात येते की, चंद्रपुर जिल्हयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदभरती-2023 चे अनुषंगाने विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जाचे छानणीअंती लेखी परीक्षेसाठी पात्र/अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी याबाबत काही आक्षेप असल्यास त्याबाबत लेखी आक्षेप दिनांक 28/12/2023 पर्यत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे आक्षेप अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

येथे डाउनलोड करा : https://shorturl.at/lxLU2


Collector Office Chandrapur Bharti Result

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List : Collector Office Chandrapur Bharti Eligible List for Special Assistant Public Prosecutor has been published. Below is the list of eligible candidates for Chandrapur SAPP Bharti 2023.  Candidates who qualify in this recruitment process can attend the interview on 28th April 2023 at 10.00 AM in Collectorate Office. Click on the link below to download the result.

जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर भरती विशेष सहाय्यक सरकारी वकील साठीचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत.  पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे; या भरती प्रक्रियेत पात्र असलेले उमेदवार 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीस उपस्थित राहू शकता. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List

Download Result


Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List – For candidates whose applications have been disqualified, the reason for their disqualification has been mentioned and if the candidate concerned has any objection in that regard, they should submit their objection in writing along with the document by 09 March 2023 by 06:00 PM. To be filed at the collector’s office. The final list of eligible candidates will be published after 09th March 2023.

जिल्हाधिकारी, चंद्रपूर अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरती परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्यात आलेली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

ज्या उम्मेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांचे अपात्रेचे कारण नमूद करण्यात आले असून त्या सबंधात सबंधित उम्मेदवारास आक्षेप असल्यास त्यांनी आपले लेखी आक्षेप दस्ताऐवजासह दिनांक 09 मार्च 2023 चे सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वतः दाखल करावे. दिनांक 09 मार्च 2023 त्यानंतर पात्र उम्मेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल.

Special Assistant Public Prosecutor Chandrapur Result

Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List

♟️Downlaod Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड