पुणे जिल्ह्याअंतर्गत ग्रामन्यायालयला मान्यता, नवीन भरती अपेक्षित! – Pune velhe Gram Nyayalaya Bharti 2023

Pune velhe Gram Nyayalaya Bharti 2023

Pune velhe Gram Nyayalaya Bharti 2023 The recruitment process for various posts is expected to start soon, as the approval is given for this Gram Nyayalaya. More Details & GR copy is given below.  More details will be available soon.

 

मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय अधिनियम २००८ अंतर्गत ग्राम न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे स्तरावर गठीत मा. न्यायाधिश यांच्या समितीने घेतला असल्याने मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्याची व या ग्राम न्यायालयासाठी पदनिर्मिती करण्याची शिफारस प्रबंधक, मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक ०९ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या पत्रान्वये केली आहे. त्या अनुषंगाने मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे ग्राम न्यायालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.  मौजे वेल्हा, जिल्हा पुणे येथे वेल्हा तालुका अंतर्गत येणा-या खेड्यांसाठी ग्रामन्यायालय स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. तसेच, या न्यायालयासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

Pune velhe Gram Nyayalay Bharti 2023

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पूर्ण GR पहा


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड