पोलीस दलातील ‘बँडस्मन’ची भरती जाहिरात प्रकाशित, ऑनलाईन अर्ज करा – Maharashtra Bandsman Police Bharti 2024
Maharashtra Bandsman Police Recruitment 2024
Maharashtra Bandsman Police Bharti 2024
Maharashtra Bandsman Police Bharti 2024 – When will 41 posts of Bandsman (Bandsman) in the Police Force (Police Force) of the state be filled in Maharashtra. The Online application forms will start from 5 March 2024. Last date to apply for this Maharashtra Police Recruitment process is 31 March 2024. Know More about Maharashtra Bandsman Police Bharti 2023 read the details given below.
आताच प्राप्त माहिती नुसार पोलीस भरती अंतर्गत बॅन्ड्समन पदाच्या ४१ पदांसाठी भरती जाहिराती आपल्या आहे. या अंतर्गत मुंबई, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यत हि भरती होत आहे. तसेच ऑनलाईन प्रक्रिया ५ मार्च २०२४ पासून सुरु होईल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. तरी मित्रांनो, पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. तसेच व्हाट्सअँप वर सर्व पोलीस भरती अपडेट्स मिळवण्यासाठी आपण या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Maharashtra Bandsman Bharti 2024
- बुलढाणा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) पदांच्या एकूण १२५+८ रिक्त जागा !!
- चंद्रपूर पोलीस भरती 2024 जाहिरात प्रकाशित, १३७ पदांची भरती सुरु!
-
३५२३ पदांची मुंबई पोलीस चालक व शिपाई भरती जाहिरात प्रकशित | Mumbai Police Bharti 2024
राज्यातील पोलिस दलातील ‘बँडस्मन’ची १४८० पदे कधी भरणार, अशी विचारणा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या संजय देशमुख यांनी गृहविभाग, तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांना केली आहे. त्यांनी याचिकेतील मुद्दयांबाबत १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत म्हणणे सादर करावे, असे खंडपीठाने आदेशित केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी २० फेब्रुवारी २०२३ ला होणार आहे…
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
पात्रता असूनही जाहिरातीअभावी रोजगाराची संधी गमावण्याची भीती
नोव्हेंबर २०२२ मध्ये राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलिस खात्यातील सुमारे १८ हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली. मात्र, यात बँडस्मन पदाच्या एकाही जागेचा समावेश नव्हता. पोलिस खात्यात राज्यभरात जिल्हानिहाय बैंड पथके कार्यरत आहेत, तसेच राज्य राखीव पोलिस बलाची १९ बँड पथके व रेल्वे पोलिस दलाची ४ बँड पथके आहेत. बँड पथकातील भरतीसाठी सर्वसाधारण शारीरिक पात्रतेचे निकष जसे की उंची व छाती यांच्या मापनासंबंधीचे मानके तुलनेने शिथिलक्षम असतात. राज्यभर मोठ्या प्रमाणात पोलिस खात्यास बँडस्मन पदांची आवश्यकता असूनही मेगाभरतीत या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी व्यथा याचिकाकर्त्यांनी गृहखाते व पोलिस महासंचालक यांच्याकडे मांडली होती.
याचिकाकर्ते बोर्डे सॅक्सोफोन, क्लॅरिनेट, ट्रम्पेट, युफोनियम, साइड ड्रम वादनात पारंगत असून म्हस्के ट्रम्पेट वादनात निपुण आहेत. पात्रता असूनही आपण जाहिराती अभावी रोजगाराच्या संधीस मुकणार अशी भीती याचिकाकर्त्यांना वाटल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. शासनाच्या वतीने सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर बाजू मांडत आहेत.
Table of Contents
Mala navkri pahile polish madhe
Police bharti 2024 from
Brandsman police mdhr femel hight kiti lagte
Bands mdhe female chi height kiti lagte
Bands man bhrti kde ahet