त्वरित अर्ज करा – महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत विविध 236 रिक्त पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! | WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Bharti 2024: Under the Child Welfare Committee and Child Justice Board as per the advertisement released by the Department of Women and Child Development, Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “Defense Officer Group B (Non-Gazetted), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade) Group-C, Senior Clerk / Statistical Assistant Group-C, Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer Group-D, Junior Care Bearer Group-D, Cook Group-D”. There are a total of 236 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned link before the last date. Application will stared from 14th October 2024. The last date for submission of the application is the 10th of November 2024. More details about WCD Pune Group B, C and D Recruitment 2024, WCD Pune Bharti 2024 are as follows:-

महिला व बाल विकास अंतर्गत 102 पदांची सरळ सेवा जाहिरात प्रकाशित, अर्ज करा!! । Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड
  • पदसंख्या – 236 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क –
    •  खुला प्रवर्गासाठी – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 900/-
  • वयोमर्यादा – 18 – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख10 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – maharashtra.gov.in

नमुद भरती प्रक्रियाकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज व शुल्क भरण्याची मुदत दि.१०-११-२०२४ रात्री २३.०० वाजेपर्यंत पर्यंत वाढविण्यात येत आहे

WCD Pune Group B, C and D Recruitment 2024

WCD Pune Bharti 2024

WCD Pune Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) 02
परिविक्षा अधिकारी गट क 72
लघुलेखक (उच्चश्रेणी) 01
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  02
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  57
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  04
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड 36
स्वयंपाकी गट-ड 06

Educational Qualification For WCD Pune Recruitment2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील.
परिविक्षा अधिकारी गट क सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी) १ .माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  १ . माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२. लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.

वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  SCC
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड SCC
स्वयंपाकी गट-ड SCC

Salary For DWCD Pune Bharti 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) 38600-122800/-
परिविक्षा अधिकारी गट क 38600-122800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी) 44900-142400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क  41800-132300/-
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क  25500-81100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क  19900-63200/-
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड,  16600 – 52400/-
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड 15000-46600/-
स्वयंपाकी गट-ड 16600 – 52400/-

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2024

  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024  आहे.
  • त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Instruction for Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2024

Read the below instructions carefully, before filling the form
फॉर्म भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा :

  1. Please read the Advertisement/Notice carefully before registration.
    कृपया नोंदणी करण्यापूर्वी जाहिरात/सूचना काळजीपूर्वक वाचा.
  2. Fill in the details and click on Register to proceed.
    तपशील भरा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी वर क्लिक करा.
  3. After successful registration you will receive User ID and Password to the registered Mobile Number and Email ID.
    यशस्वी नोंदणीनंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
  4. Fees once deposited cannot be refunded in any circumstances.
    एकदा शुल्क जमा केल्यानंतर ते कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.
  5. Before filling up the form, please go through the advertisement thoroughly to check the eligibility criteria for post.
    अर्ज भरण्यापुर्वी संवर्गासाटी आवश्यक पात्रतेचे निकष तपासुन पाहण्यासाठी जाहिरात नीट वाचावी.

Important Dates For Women and Child Welfare Pune Bharti 2024

Start Date for Online Applications: October 14, 2024, from 3:00 PM
Last Date for Online Applications: November10, 2024, until 11:55 PM

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Corrigendum

Details about Protection Officer Jr Position

Details about PWD

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Department of Women and Child Development Pune Recruitment 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/Sz5y1
???? ऑनलाईन अर्ज करा https://shorturl.at/QquGU
✅ अधिकृत वेबसाईट I
https://www.maharashtra.gov.in
✅ अधिकृत वेबसाईट II
www.wcdcommpune.com

 

The recruitment notification has been declared from the Department of Women and Child Development, Pune for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Defense Officer Group B (Non-Gazetted), Probation Officer Group C, Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade) Group-C, Senior Clerk / Statistical Assistant Group-C, Defense Officer (Junior) Group-C, Senior Care Bearer Group-D, Junior Care Bearer Group-D, Cook Group-D posts. There are 236 Vacancies available to fill. Applicants need to apply Online mode for   WCD Pune Recruitment 2024.  Online Application is started. Interested and eligible candidates can submit their applications to given link. For more details about  Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2024 Details, WCD Pune Bharti 2024,  WCD Pune Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.

WCD Pune Online Bharti 2024 Details

???? Name of Department Department of Women and Child Development, Pune
???? Recruitment Details Department of Women and Child Development Pune  Recruitment 2024
???? Name of Posts Senior Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Social Welfare Inspector, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer in Group C cadre
???? No of Posts 236 Vacancies
???? Job Location Pune 
✍???? Application Mode Online
✅ Official WebSite www.wcdcommpune.com

Important Document For Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024

Important Document 

 Application Fee For Mahila Bal Vikas Vibhag Arj 2024

Application Fee

 Age Limit For WCD Pune Arj 2024 

Age Limit

Format of Examinations For Mahila Bal Vikas Vibhag Vacancy Details

Format of Examinations

All Important Dates For WCD Pune Online Form 2024

⏰ Last Date 

www.wcdcommpune.com Online Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
???? Online Application Link Apply Online
✅ Official Website Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. MahaBharti says

    WCD Pune Bharti 2023

  2. Ravindra Namdev Shende says

    12tha pass hu job chayhi hai railway Ka

  3. Sushma says

    Which post is for Llb graduate

  4. Supriya says

    Which M.A qualification of post

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड