शिधा पत्रिका वाटप कार्यालयात १९५ पदे रिक्त!- Ration Card Office Vacancies 2023
Ration Card Office Vacancies 2023
Ration Card Office Vacancies 2023 -Controller of Rationing and Director of Civil Supplies Mumbai facing an issue of lack of manpower in regional office. which leads to resolve the problems of common man in Mumbai. There are total 195 vacant posts in department.
माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त झालेल्या माहिती नुसार शिधा वाटप कार्यालय,मुंबई येथे एकूण ४२९ मंजूर पदे आहेत, या पैकी १९५ पदे हि रिक्त असल्याचे समजते. हि पदे लिपिक-टंकलेखक या संवर्गातील असल्याचे दिसून येते. हि स्थिती १ जानेवारी २०२३ ची मुंबई येथील कार्यालयातील आहे. तसेच हि रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी हि उमेदवारांची मागणी आहे, कारण या मुळे नागरिकांची कामे सुद्धा वेळेवर होत नाही, तसेच समस्यांचे वेळेवर निराकरण होत नसल्याचे समजते. त्या अनुषंगाने शासनाने हो भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी हि मागणी जोर धरत आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
For More Details about this keep visiting MahaBharti.in