राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा भरती २०१९

NHM Wardha Recruitment 2019

राष्ट्रीय  आरोग्य अभियान वर्धा अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मध्ये सुपरवायझर ब्लॉक, एम व ई अधिकारी पदाच्या १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सुपरवायझर, ब्लॉक एम व ई अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्गाकरिता – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.
    • मागास प्रवर्गाकरिता – ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • फीस
    • खुल्या प्रवर्गाकरिता – रु. १५०/-
    • मागास प्रवर्गाकरिता – रु. १००/-
  • नोकरी ठिकाण – वर्धा, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वर्धा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड