सातवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द
7th to 9th Class Exam Cancelled
चाचणी परीक्षेतील विषयानुरूप गुणांवर पुढील इयत्तेत प्रवेश देणार
कोरोना विशुनाच्या पार्श्वभूमीवर ऐन परीक्षा काळातच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली, परिणामी २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून कर्नाटक राज्य शिक्षण मंडळाचे इ. वी ते इ. ९ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले असून इ. १ ते ६ वी बरोबरच ९ वी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थांना उउतीर्ण करण्यात येणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App