512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे नवीन भरती सुरू; 325 रिक्त पदे | 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022

512 Army Base Workshop Kirkee Pune Recruitment 2022 Details

512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022: The recruitment notification declared for various Posts, Under the 512 Army Base Workshop Kirkee Pune. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail about Education qualification and reliability criteria is given below:-

512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 325 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस
 • पदसंख्या – 325 जागा
 • शैक्षणिक पात्रता –
  • ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI) – ITI/ ITC in relevant Trade (Refer PDF)
  • पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस – Graduate/ Diploma in Engineering (Refer PDF)
 • वयोमर्यादा – 14 वर्षे पूर्ण
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • नोकरी ठिकाण – खडकी पुणे
 • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – व्हिजिटर्स रूम  512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे – 03 
 • शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2022 
 • अधिकृत वेबसाईट –www.indianarmy.nic.in 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 512 Army Base Workshop Kirkee Pune Bharti 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3IIT18y  
ऑनलाईन नोंदणी : http://bit.ly/3jWz5D0 (ट्रेड अप्रेन्टिस)
ऑनलाईन नोंदणी : https://bit.ly/33QuOyp ( अभियांत्रिकी पदवीधर / डिप्लोमा अप्रेन्टिस)

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Ruturaj Pandurang Shinde says

  सेकंड इअर चे अजुन पेपर नाही झालेत .
  फॉर्म भरला तर चालेल का .
  (ट्रेड – machinist )

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड