3 लाख पदांवर भरती करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा! – 3 lac Jobs by central government
3 lac Jobs by central government
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडमधील गढवा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षच जिंकेल. ते म्हणाले की झारखंडच्या जनतेने ठरवले आहे की ते भारत आघाडीचे सरकार उलथून टाकतील. हरियाणा पाठोपाठ आता झारखंडमध्येही भाजप-एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन येथे भाजप-एनडीएच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिनचे सरकार बनवायचे आहे.भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन झाल्यास तीन लाख सरकारी पदे पारदर्शक पद्धतीने भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले (3 lac Jobs by central government) .
राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी केंद्राच्या योजना लाभ जलदगतीने पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने पारदर्शकतेने सरकारी नोकऱ्या दिल्याने त्यांनी हरियाणातील लोकांसाठी ही “दुहेरी दिवाळी” ची संधी असल्याचे म्हटले. हरियाणा सरकारच्या लोकांप्रती असलेल्या प्रामाणिक आणि सेवाभावाचे प्रतीक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदींनी तरुणांना रोजगाराच्या संधी वाढवण्याचे आश्वासन दिले.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App