२३ फील्ड ॲम्युनिशन डिपोत भरती २०२०
23 FAD Recruitment 2020
२२३ अॅडव्हान्स बेस ऑर्डिनेन्स डिपोत, १७ फील्ड ॲम्युनिशन डिपोट, २३ फील्ड ॲम्युनिशन डिपोत येथे ट्रेडमॅन मेट, एमटीएस, फायरमेन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक पदांच्या एकूण १०८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – ट्रेडमॅन मेट, एमटीएस, फायरमेन, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक
- पद संख्या – १०८ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ / मंडळाकडून दहावी किंवा समकक्ष असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – १२ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जानेवारी २०२० आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडंट २३ फील्ड दारूगोळा डिपोत पिन-९०९७२३ सी / ओ ५६ एपीओ
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|