अकरावी प्रवेशांसाठी चुरस; पहिली गुणवत्ता यादी जाहीर, कटऑफ नव्वद टक्क्यांपार – 11th Admission Merit List Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Amravati
FYJC first merit list 2024
FYJC First Merit List 2024
FYJC first merit list 2024: मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. यात मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत विज्ञान आणि वाणिज्य शाखेची कटऑफ ही ९० टक्क्यांपार पोहोचली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनंतर सर्वाधिक प्रवेश हे आयसीएसई आणि त्यानंतर सीबीएसई मंडळातील विद्यार्थ्यांचे निश्चित झाले आहेत. यामुळे यंदाही नामांकित महाविद्यालयांत कटऑफसाठी मोठी स्पर्धा आहे. मुंबई महानगरक्षेत्रात यंदा पहिल्या फेरीच्या प्रवेशासाठी दोन लाख ४९ हजार ५० जागा उपलब्ध होत्या. मात्र, त्यासाठी दोन लाख २८ हजार ३१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी एक लाख ३० हजार ६५० जागांवर विद्यार्थ्यांचे (जागा अॅलॉट) प्रवेश निश्चित झाले असून तब्बल ९७ हजार ६६२ जागा या पहिल्या फेरीत रिकाम्या राहिल्या आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
असे तपासून घ्या प्रवेश
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास
विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या ऑप्शनवर क्लिक करून कोणते कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले आहे हे तपासून घ्यावे.
ऑप्शनवर क्लिक करून आपली कागदपत्रे अपलोड करून ‘प्रोसीड फॉर अडमिशन’ या ऑप्शनवर क्लिक करून संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा.
2 विद्यार्थ्यांनी अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स या
3 ज्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत महाविद्यालय अॅलॉट झाले नसेल, त्यांनी
आपल्याला दहावीत मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे
कटऑफ याचा विचार करून दुसऱ्या फेरीत प्रवेश अर्जाच्या भाग-२ मध्ये दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरून आपला प्रवेश अर्ज भाग २ लॉक करावा
५५,६५५ विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज
अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत तब्बल ५५ हजार ६५५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाची महाविद्यालये मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीची केवळ २० हजार ७८३, १४ हजार ४४८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीची महाविद्यालये मिळाली आहेत. या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना १ जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. प्रवेश नाकारला अथवा घेतला नाही तर पुढील दुसऱ्या फेरीत या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे
महाविद्यालये आणि कटऑफ (टक्के)
एचआर महाविद्यालय वाणिज्य ९३
रुपारेल महाविद्यालय
झेवियर्स महाविद्यालय कला ९३.४
वाणिज्य ८९.२ सायन्स ९१.६
केसी महाविद्यालय
कला ८६
वाणिज्य ९१.४
विज्ञान ८७.६
जयहिंद महाविद्यालय
कला ८९.६
वाणिज्य ९१.६
विज्ञान ८८.८
रुईया महाविद्यालय
कला १२.२
विज्ञान ९३.४
पोदार महाविद्यालय वाणिज्य ९४.४
कला ८५.८
वाणिज्य ९०.६
विज्ञान ९१.८
साठ्ये महाविद्यालय
वझे-केळकर महाविद्यालय
कला ८८.४
वाणिज्य ९२.४ विज्ञान ९२.८
एसआयईएस
कला ८१
महाविद्यालय
वाणिज्य ८९.२ विज्ञान ९०.६
वाणिज्य ८७.२
डहाणूकर महाविद्यालय
वाणिज्य १०.८
भवन्स महाविद्यालय
कला ८२.६
वाणिज्य ८९.८
विज्ञान ८५.४
मिठीबाई महाविद्यालय
कला ८६.८
वाणिज्य ९१
विज्ञान ८९.४
मुलुंड महाविद्यालय वाणिज्य ९२
सीएचएम महाविद्यालय
कला ६६.२
वाणिज्य ८३.८
विज्ञान ९०
फादर अँग्नेल
महाविद्यालय
वाणिज्य ८७ विज्ञान ९३.८
एनएम महाविद्यालय वाणिज्य ९३.४
बांदोडकर महाविद्यालय विज्ञान ९२.४
FYJC first merit list 2023 : Due to heavy rainfall in many places in the state, holidays have been declared for schools and colleges. Therefore, students cannot directly go to the junior college for class XI and take admission. Therefore, the deadline for admission to students selected in the first special round of class XI has been extended till July 31.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीसाठी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ आली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत ही प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित फेऱ्या झाल्या असून सध्या पहिली विशेष फेरी सुरू आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही मुदतवाढ दिली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
11th Admission Merit List 2023 – mumbai.11thadmission.org.in
FYJC first merit list 2023 : The Merit List of the second cap round is to be announced. So the students who did not get admission in the first list or whose admission is not decided because they got neither the preferred college in the first list are waiting to see if they will get the college today. So, the third merit list of quota admission is going to be announced today.
राज्यात सर्वत्र सध्या अकरावी प्रवेशाचे वारे वाहत आहेत. दहावी बोर्डाच्या निकालाची घोषणा झाल्यानंतर, अखेर शिक्षण उपसंचालक विभागाने अकरावी प्रवेश प्रक्रियेची सुरुवात केली. अकरावी प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीची गुणवत्ता यादी २६जूनला जाहीर करण्यात आली होती. आज, सोमवार ३ जुलै २०२३ ला दुसऱ्या कॅप फेरीची गुणवत्ता याची जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीत प्रवेश न मिळालेल्या किंवा पहिल्या यादीत ना पसंतीचे कॉलेज मिळाल्यामुळे प्रवेश निश्चित न केलेल्या विद्यार्थ्यांना आज कॉलेज मिळणार का याची प्रतीक्षा आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर, मुंबईमधील १ हजार चौदा कॉलेजांमध्ये मिळून सुमारे ६३ हजार विद्यार्थ्यांनी या फेरीत प्रवेश निश्चित केले होते. पहिल्या यादीत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या २ लाख १५ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जागा वाटप करण्यात आले होते.
त्यामुळे प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश मिळालेली विद्यार्थी संख्या खूपच मर्यादित आहे. त्यामुळे आजच्या गुणवत्ता यादीत तरी आवडीचे कॉलेज मिळेल की नाही,या प्रतीक्षेत अनेक विद्यार्थी आहेत.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार, कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांच्या कट ऑफने उच्चांक गाठला होता. त्यामुळे, या दुसऱ्या गुणवत्ता यादीत तरी हा कट ऑफ खाली येईल, अशी आशा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होतेय.
पहिल्या गुणवत्ता यादीनुसार :
- कला शाखेसाठी एकूण ३२ हजार ७२३ जागांपैकी १३ हजार ७०६ जागांचे वितरण करण्यात आले आहे.
- वाणिज्य शाखेतील एकूण १ लाख २३ हजार ६०८ जागांपैकी ७२ हजार ४४७ जागा वितरीत
- ७६ हजार ९५१ जागांपैकी ४९ हजार ४९५ जागांचे विज्ञान शाखांतर्गत जागावाटप
- तर, एकूण ३ हजार ३०९ जागांपैकी ५८१ जागांचे एचएसव्हीसी शाखेसाठी जागा वितरण
असे असेल कॅप फेरीचे वेळापत्रक :
– दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज, ३ जुलै २०२३ ला जाहीर केली जाईल.
-विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलैदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येईल.
– प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती कॉलेजांना ५ जुलै, रात्री ८ वाजेपर्यंत संकेतस्थळावर नोंदवावी लागेल.
-त्यानंतर शिक्षण विभागाकडून तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.
कोटा प्रवेशाची आज तिसरी गुणवत्ता यादी :
अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि भाषिक कोट्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीही आज जाहीर केली जाणार आहे. कोट्यांतर्गत प्रवेशासाठी २५ हजार ५९८ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी १२ हजार ८५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांपैकी आजच्या यादीत किती विद्यार्थ्यंना प्रवेश मिळणार हे आजच्या गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर कळेल.
FYJC Mumbai, Pune, Nashik, Nagpur, Amravati 11th Admission Merit List 2023 declared by School Education and Sports Department is given below. If you appeared in FYJC Admission from Mumbai then you can check your class 11th admission merit list from following given link district wise mumbai.11thadmission.org.in, pune.11thadmission.org.in, nashik.11thadmission.org.in, nagpur.11thadmission.org.in, amravati.11thadmission.org.in . Whereas Maharashtra School Education and Sports Department publishes merit list link for FYJC Mumbai at mumbai.11thadmission.org.in. Moreover merit list date is as per schedule of First Year Junior College (11th) Mumbai Admission. The FYJC 11th Mumbai Admission Merit List leads to admission to Class 11 in Junior Colleges in Mumbai affiliated to the Maharashtra State Board. This update is on POEAM App ( Process of Eleventh Admission in Maharashtra ) For 11th Admission also. You can download this POEAM App for more updates.
मुंबई महानगर क्षेत्रासह नाशिक, अमरावती आणि नागपूर अशा पाच पालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी १० वाजता जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भाग एक आणि भाग दोन पूर्ण केलेत त्यांचे नाव गुणवत्ता यादीत येईल. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. आपण आपल्या जिल्ह्यातील मेरिट लिस्ट्स खालील लिंक वरून सरळ बघू शकता. या लिंक आज थोड्याच वेळात सकाळी १० वाजता ऍक्टिव्ह होतील. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई महानगर क्षेत्रात अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या यंदा एकूण २ लाख ३६ हजार ५९१ जागा उपलब्ध आहेत; तर ऑनलाईन प्रवेश फेरीसाठी २ लाख २३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी कॉलेज पसंतीक्रम भरले आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी दिली जाणार नसून या एका फेरीपुरते प्रवेश फेरीतून बाद केले जाणार आहे. त्यानंतर तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या गुणवत्ता यादीत घेण्यासाठी २१ जून रोजी सकाळी १० ते २४ जून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे नंतर जाहीर केले जाणार आहे. कोट्यातील प्रवेश कॉलेजस्तरावर सुरू आहेत.
The Centralized Admission Process (CAP) for admission to junior colleges was held online through 11th Admission Merit List 2023 and there were over 3.7 lakh seats across Mumbai Metropolitan Region (MMR), including Panvel, Vasai and Bhiwandi.
After the first merit list is released today, students will be given a few days to confirm admission on the allotted seats. Remaining two CAP rounds will follow after completion of the first round. Students should remember that if a students is allotted a seat in the first preferred college, it is mandatory for the candidate to confirm the admission. If not done, he/she will not be considered for the next round.
The first merit list for First Year Junior College (FYJC) admissions will be released today, June 21. Once released, candidates can check the merit list at the official website — 11thadmission.org.in @ 11th Admission Merit List 2023.
Check 11th Admission Merit List 2023
FYJC Mumbai 11th Admission Merit List 2023 – Overview
Key highlights of the merit list of FYJC Admission are as follows. Read all details carefully
Aspects | Details About 11th Admission |
---|---|
Name of Admission | FYJC Admission 2023 |
Full Form of FYJC Admission | First Year Junior College Admission |
FYJC Mumbai 11th Admission Merit List Declaring Body | Maharashtra School Education and Sports Department (School Education and Sports Department) |
Official Website for FYJC Mumbai 11th Admission Merit List | mumbai.11thadmission.org.in |
Mode of FYJC Mumbai 11th Admission Merit List | Online |
Type of Admission | School Admission |
Classes Where Admission is Through FYJC Admission Merit List | Class 11 Admission Process |
Schools Where Admission is Through FYJC Admission Merit List | Junior Colleges in Mumbai, Pune, Nashik, Nagpur, Amravati affiliated to the Maharashtra State Board |
Table of Contents