क्लर्कची १०३ पदे! राज्य सहकारी बँकेत मोठी भरती
103 Clerks! Big recruitment at State Co-operative Bank
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत (MSCB) मोठ्या प्रमाणावर पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे क्लर्क पदासाठी रिक्त जागा अधिक आहेत. एकूण १६४ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. अन्य पदे कनिष्ठ अधिकारी पद ग्रेड २ ची आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ मार्च २०२० आहे.
कोणकोणती पदे, त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यांची माहिती घेऊ –
पदाचे नाव – क्लर्क
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी
- नोकरीचे स्थान – मुंबई
- रिक्त जागा – १०३
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – ज्युनिअर ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, बी.टेक्./ बी.ई., एमसीए
- नोकरीचे स्थान – मुंबई
- रिक्त जागा – १२
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – ऑफिसर ग्रेड – २
- शैक्षणिक पात्रता – बी.टेक्./ बी.ई., कोणत्याही शाखेतील पदवी
- नोकरीचे स्थान – मुंबई
- रिक्त जागा – ४७
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
पदाचे नाव – संयुक्त व्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – बी.टेक्./ बी.ई., एमसीए
- नोकरीचे स्थान – मुंबई
- रिक्त जागा – ०२
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ मार्च २०२०
वयोमर्यादा विविध पदांसाठी २१ ते ४० वर्षे आहे. क्लर्क पदासाठी घेण्यात येणाऱ्या फ्रेशर्सना मासिक ३० हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड होणार आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ – www.mscbank.com