नांदेड जिल्ह्यात 141 रिक्त पदांकरिता अंगणवाडी भरतीला सुरुवात; लगेच अर्ज करा!!! – Nanded Anganwadi Bharti 2023
Nanded Anganwadi Bharti 2023
Nanded Anganwadi Bharti 2023
Nanded Anganwadi Bharti 2023: Ekatmik Bal Vikas Seva Yojana, Dist. Nanded is going to recruit interested and eligible candidates to fill up various posts of “Anganwadi Helpers”. There are a total of 141 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 10th of July 2023. Further details are as follows:-
Nanded Anganwadi Madatnis Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जि. नांदेड अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसारपात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
- पद संख्या – 141 जागा
- शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
- नोकरी ठिकाण – नांदेड
- वयोमर्यादा –
- किमान १८ वर्षे पुर्ण व कमाल ३५ वर्षे
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल ४० वर्षे राहील
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
- अधिकृत वेबसाईट – nanded.gov.in
Nanded Anganwadi Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
अंगणवाडी मदतनीस | 141 पदे |
Educational Qualification For Nanded Anganwadi Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अंगणवाडी मदतनीस | इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) |
Salary Details For Nanded Anganwadi Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अंगणवाडी मदतनीस | Rs. 5,500/- per month |
How To Apply For Nanded Anganwadi Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 जुलै 2023 नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज स्विकारले जाणार नाही.
- अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Nanded Anganwadi Application 2023
|
|
???? PDF जाहिरात I |
https://shorturl.at/cquD0 |
???? PDF जाहिरात II |
https://shorturl.at/bfgqI |
✅ अधिकृत वेबसाईट |
nanded.gov.in |
Previous update –
Nanded Anganwadi Bharti 2023 – According to the orders of the Women and Child Welfare Department of the Government, the recruitment process of 61 posts of Anganwadi Helpers has been started in Nanded District under the guidance of Chief Executive Officer and Deputy Chief Executive of Administrator Child Development Department in Hadgaon Taluk with the support of Supervisor in Child Development Project Control. In this regard, a public announcement has been made in front of the Gram Panchayat office on Monday, June 19. Last date to apply is 3rd July 2023.
शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आदेशांनुसार, नांदेड जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी यांच्या मार्गदर्शनात (Anganwadi helper recruitment) हदगाव तालुक्यात बालविकास प्रकल्प नियंत्रणात पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने ६१ पदांच्या अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या संदर्भातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार, 19 जून रोजी जाहीर प्रगटन लावण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हदगाव तालुक्यातील 52 महसूली गावातील आठ मिनी (Anganwadi helper recruitment) अंगणवाडी सेविका सह 52 गावातील 53 मदतनीस असे एकूण 61 पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अंगणवाडी कर्मचारी यांच्या सहकार्याने संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवार, 19 जून रोजी जाहीर प्रगटन लावण्यात आले. अंगणवाडी मदतनीस भरती प्रकीयेत 19 जून ते 3 जुलै या कालावधीत अर्ज करण्यात येणार असल्याने यादी प्रकाशित केलेल्या गावातील अर्जदाराने हदगाव येथील पंचायत समिती कार्यालयात असलेल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करावा असे आवाहन तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी सांगितले.
Nanded Anganwadi Vacancy 2023
Organization | Integrated Child Development Service (ICDS) |
Post | Nanded Anganwadi Supervisor, Helper, Worker |
Vacancy | 1166 Post |
Apply Online | Available Soon |
Section Years | 2023-24 |
Website | https://womenchild.maharashtra.gov.in/ |
नांदेड अंगणवाडी भरती पात्रता
नांदेड अंगणवाडी भरती साठी अर्ज करणार्या महिलेची किमान पात्रता 8 वी उत्तीर्ण असली पाहिजे आणि कमाल पात्रतेच्या ठिकाणी पदवीधर पदवीपर्यंतच्या महिला अर्ज करू शकतात, खाली तुम्हाला टेबल टेबलमध्ये तपशीलवार सांगितले आहे.
Post Name | पात्रता |
अंगणवाडी पर्यवेक्षक(Supervisor) | Degree |
अंगणवाडी सेविका(Worker) | 10वीं /12वीं उत्तीर्ण |
अंगणवाडी मदतनीस (Helper) | 8वीं उत्तीर्ण |
मिनी अंगणवाडी सेविका (Mini Worker) | 8वीं उत्तीर्ण |
नांदेड अंगणवाडी भरती वयोमर्यादा
नांदेड अंगणवाडी भरती साठी अर्ज करणाऱ्या महिला व मुलींचे वय किमान 18 वर्षे वरून कमाल 35 वर्षे ठेवण्यात आले आहे, 40 वर्षांपर्यंतच्या महिला ज्या विधवा आणि अपंग महिला अर्ज करू शकतात.
नांदेड अंगणवाडी भरती दस्तऐवज
- शैक्षणिक पात्रता संबंधित प्रमाणपत्र
- 8वी/10वी/12वी मार्कशीट
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
Table of Contents
Himaytnagar tq.sathi kiti jaga aahet
Aplay kas kraicha