Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

तुळजाभवानी शुगर्स लि. परभणी भरती 2021

Tuljabhavani Sugar Ltd Parbhani Bharti 2021

Tuljabhavani Sugar Ltd Parbhani Bharti 2021 : तुळजाभवानी शुगर्स लि. परभणी येथे  चिफ इंजीनियर, चिफ अकाऊंटंट, स्टोअर कीपर, इलेक्ट्रिकल इंजीनियर, ड्रापसमन, सुरक्षा अधिकारी पदांच्या 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2021 आहे.

  • पदाचे नाव – चिफ इंजीनियर, चिफ अकाऊंटंट, स्टोअर कीपर, इलेक्ट्रिकल इंजीनियर, ड्रापसमन, सुरक्षा अधिकारी
  • पद संख्या –  6 जागा
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2021
  • ई-मेल – tuljabhawanisugar@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जाहिरात

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड