Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकार शिरोमणि वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सोलापूर भरती २०२०

Sahakar Shiromani Vasantrao Kale Sakahar Karkhana Solapur Bharti 2020

Sahakar Shiromani Vasantrao Kale Sakahar Karkhana Solapur Bharti 2020 : सहकार शिरोमणि वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना सोलापूर येथे कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, चीफ अकाऊंट, इंजिनिअर, टर्नर, इत्यादी  पदांच्या एकूण १४१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – कार्यकारी संचालक, सेक्रेटरी, चीफ अकाऊंट, इंजिनिअर, टर्नर, इत्यादी
  • पद संख्या – १४१ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – mdcssklppr@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जून २०२० आहे.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Mahadev says

    Sir aamhala solapur vasantrao kale sakhar karkana vacancy aahe ka o sir

  2. Prabhu says

    फायरची भरती कधी होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड