GAC Nanded Admit Card 2025 – Government Ayurvedic College Office Advertisement No. Shaamnaan/Aastha/De-4/5321-23/2025, dated 15.09.2025, for filling up the posts of Group-D cadre in Government Ayurvedic College, Hospital and Government Ayurvedic and Unani Rasshala, Nanded under the direct service quota has been published on the website of this institution www.gacnanded.com. For filling up the said posts, the examination is being organized online as per the following time sheet. All the candidates should take note of it. Also the GAC Nanded Admit Card will be avilable soon for downloading.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय कार्यालयाचे जाहिरात क्रं. शाआमनां/आस्था/डे-४/५३२१-२३/२०२५, दिनांक १५.०९.२०२५ नुसार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसशाळा, नांदेड येथील गट-ड संवर्गातील सरळसेवेच्या कोटयातील पदे भरणेसाठी जाहिरात या संस्थेच्या www.gacnanded.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यांत आलेली आहे. सदरील पदे भरणेसाठी खालील वेळा पत्रकाप्रमाणे ऑनलॉईन पध्दतीने परिक्षा आयोजित करण्यांत येत आहे. त्याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घेण्यांत यावी. या परीक्षेचे प्रवेशपत्र १२ नोव्हेंबर २०२५ पासून उपलब्ध होतील.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















