चालक भरती अंतिम टप्यात


पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात पुढील दोन महिन्यांत नवीन बस दाखल होणार आहेत. या नवीन बससाठी पीएमपीत 600 चालकांची भरती अंतिम टप्प्यात आल्याची माहिती, पीएमपी प्रशासनाने दिली आहे.

पीएमपीच्या ताफ्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 100 ते 150 बसची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात मागील सहा महिन्यांत 120 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यापूर्वी, 235 मिडी बस व 400 सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊनही पुरेशे चालक नसल्याने काही दिवसांपूर्वी बस उभ्या रहात असल्याचा प्रकार समोर आला.3 Comments
  1. Pawara Anjali says

    Zp exam jalgoan kab hai.

  2. Pawara Anjali says

    Police Exam kab hai

  3. Gautam pandit says

    Pmpml driver jaga nischit kadhi ahet

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड