दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी जाहीर
ZP Washim Divyang Bharti List
ZP Washim Divyang Bharti List
ZP Washim Divyang Bharti List : Arogya Vibhag, Zilla Parishad Washim has been declared the Provisional Seniority List of Disabled Health Workers. Candidates send your objection before the 8th of August 2022. Click on the below link to download the list.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
वाशीम जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
Disabled Health Workers Provisional Seniority List
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या दिव्यांग आरोग्य कर्मचायांची तात्परती सेवा जेष्ठता यादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर सेवा जेष्ठता या अधिनिस्त असलेल्या दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देवुन सेवा जेष्ठता यादी दाखविण्यात आल्याबाबत त्यांच्या स्वाक्षरीनिशी अहवाल सादर करावा. तसेच सेवा जेष्ठता यादी मध्ये तटी/आक्षेप असल्यास आक्षेप व पोच पावती तसेच आक्षेपाबाबत पुरावा, मुळ सेवा पुस्तकानुसार तपासणी करुन आक्षेपाबाबत आवश्यक पुराव्याची छायांकित प्रती जोडुन संबंधिताचा आक्षेप व पोच पावती या कार्यालयास तालुका आरोग्य अधिकारी तालुका कार्यालय यांच्या मार्फत दि.०८/०८/२०२२ पर्यंत सादर करावे. जेणे करुन पुढील कार्यवाही करणे सोईस्कर होईल.
सहपत्र – १. दिव्यांग आरोग्य कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी.
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3buogt5
Table of Contents