जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांची नवीन भरती सुरु; 20 हजाराहून अधिक मिळणार पगार | ZP Washim Bharti 2022

ZP Washim Bharti 2022

ZP Washim Bharti 2022 Details 

ZP Washim Bharti 2022 : The application is invited from the interested and eligible candidates under Zilla Parishad Washim. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-

Zilla Parishad Washim Bharti 2022

शिक्षण विभाग, प्रधानमंत्री पोषण शक्ति निर्माण, जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
 • पद संख्या – 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता – HSC With 50% Mark + Typing+ MS-CIT (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणवाशीम
 • वयोमर्यादा
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 200/-
  • राखीव प्रवर्गासाठी -रु. 400/-
 • अर्ज पद्धती – समक्ष
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – शिक्षणाधीकरी प्राथमिक, जिल्हा परिषद वाशिम
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.zpwashim.in

Educational Qualification For ZP Washim Jobs 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटर HSC With 50% Mark + Typing+ MS-CIT

Salary Details For ZP Washim Recruitment 2022

पदाचे नाव वेतन 
डेटा एंट्री ऑपरेटर रु. 20,650/-

How To Apply For Zilla Parishad Washim Recruitment 2022

 1. सदर पदांकरिता अर्ज समक्ष सादर करायचा आहे.
 2. इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ZP Washim Recruitment 2022

?PDF जाहिरात
https://cutt.ly/vZHaJSR
✅ अधिकृत वेबसाईट
www.zpwashim.in 

 


The following posts are to be filled on a contract basis from the retired Government / Semi-Government Officer for the mission period at district and divisional level to monitor the work of water supply schemes under Jal Jeevan Mission program under Rural Water Supply Department Zilla Parishad, Washim.

Rural Water Supply Department Zilla Parishad, Washim has been declared a new recruitment notification for the Engineering Specialist, Engineering Coordinator Posts. There are a total of 03 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for ZP Washim Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 5th of January 2022. For more details about Rural Water Supply Department Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Rural Water Supply Department ZP Washim Bharti 2022 Details

? Name of Department Rural Water Supply Department Zilla Parishad, Washim
? Recruitment Details ZP Washim Recruitment 2022
? Name of Posts Engineering Specialist, Engineering Coordinator
? No of Posts 03 Vacancies
? Job Location Washim
✍? Application Mode Offline/ Online Email
✉️ Address  Executive Engineer, Rural Water Supply Department, Zilla Parishad Washim
✅ Official WebSite www.zpwashim.in

Educational Qualification For Zilla Parishad Washim Recruitment 2022

Engineering Specialist
Engineering Coordinator

ZP Washim Recruitment Vacancy Details

Engineering Specialist 01 Vacancy
Engineering Coordinator 02 Vacancies

All Important Dates | www.zpwashim.in Recruitment 2022

⏰ Last Date  5th of January 2022

Zilla Parishad Washim 2022 Bharti Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


ZP Washim Bharti 2021 : Vacancies continue in Washim Zilla Parishad! – जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जवळपास दहा विभाग प्रमुखांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

रिक्त पदे भरण्यासंदर्भात मध्यंतरी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य एकवटले होते. बेमुदत आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे एक पद भरण्यात आले. मात्र, अद्याप अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा स्वच्छता व पाणी विभाग तसेच पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, रोहयो कक्षाचे गटविकास अधिकारी अशी दहा पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज प्रभावित होत आहे. यासोबतच तीन पंचायत समितीला कायमस्वरुपी गटविकास अधिकारीदेखील नाहीत.

रिक्त पदांचे ग्रहण कधी सुटणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. Kapil jagaye says

  अपंगांसाठी नौकरी कोणती आहे का

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड