जिल्हा परिषद वर्धा, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी निवड व प्रतीक्षा यादी जाहीर!! | ZP Wardha Bharti Result 2026

ZP Wardha Bharti Result

ZP Wardha Bharti Result:शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद वर्धा मार्फत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटरची एकूण ७ रिक्त पदे ११ महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून, यासाठी २८/१०/२०२५ रोजी मराठी व इंग्रजी टायपिंग तसेच संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली. प्राप्त गुण, १०वी-१२वी गुणांची सरासरी व पदवीधारकांना बोनस गुण धरून शासन निर्णयानुसार गुणानुक्रमे निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार पात्र ठरले असून, निवड व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषद वर्धा संकेतस्थळ व नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह २२/१२/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद वर्धा येथे उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी


 

ZP Wardha Arogya Sevika Bharti Result 2023

ZP Wardha Bharti Result 2023: ZP Wardha has Published a merit List of candidates for Aarogya Sevika. Those candidates who have applied for ZP Wardha Saral Seva Bharti 2024 can download their ZP Wardha Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Wardha Bharti 2023-2024.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद, वर्धा भरती प्रक्रीया सन 2023 नुसार चे जाहीरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेचा निकाल संवर्ग -आरोग्य सेवक (महीला) Combined Merit List जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा… तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

 


ZP Wardha Bharti Result 2023

ZP Wardha Bharti Result 2023: ZP Wardha has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts) and health Supervisor. Those candidates who have applied for ZP Wardha Saral Seva Bharti 2023 can download their ZP Wardha Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Wardha Bharti 2023.

ZP वर्धाने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, तारतंत्री  साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP  वर्धा सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP वर्धा गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद वर्धा भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 371 रिक्त पदे जिल्हा परिषद वर्धाच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच  जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३-२४ निकाल

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड