जिल्हा परिषदेत शिक्षकांची 38 पदे रिक्त!! ZP Wardha Bharti 2022

ZP Wardha Bharti 2022

ZP Wardha Bharti 2022

ZP Wardha Bharti 2022 : There aee a total of 38 Teachers posts vacant in Arvi Taluka. It is a reality in the rural areas that eight centers do not have a center head. For more details about ZP Wardha Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

एकीकडे जि. प. शाळा नव्याने कात टाकत आहे. तर दुसरीकडे काही तालुक्यांत शिक्षकांच्या तुटवड्यामुळे पालक त्रस्त आहेत. आर्वी तालुक्यातील तब्बल ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. तर आठ केंद्रांत केंद्रप्रमुख नसल्याचे ग्रामीण भागात वास्तव आहे.

काही वर्षांपासून शिक्षक भरती बंद आहे. तर दुसरीकडे अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले. राज्य शासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका आता जि. प. शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे. अनेक ठिकाणी शिक्षक नसल्याने शिक्षकांची कमतरता असल्याने मुले शाळाबाह्य होणार नाही, ही भीती व्यक्त होत आहे.

ZP Wardha Vacancy 2022

शिक्षकांची ३८ पदे रिक्त, तीन अतिरिक्त

१४१ शाळेत ३४६ शिक्षक कार्यरत आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंतर्गत ३८४ पदे मंजूर आहे. मात्र ३४६ शिक्षक तालुक्यात कार्यरत असून ३८ शिक्षकांची पदे रिक्त आहे. काही शाळेत एका शिक्षकाला चार वर्ग सांभाळावे लागत असल्याची शोकांतिका आहे. तीन शिक्षक अतिरिक्त असल्याने तणाव आहे. 

ZP Wardha Recruitment 2022

ZP Wardha Bharti 2022


जिल्हा परिषद वर्धा येथे तांत्रिक समन्वयक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरु – ZP Wardha Bharti 2022 

ZP Wardha Bharti 2022: ZP Wardha has declared the recruitment notification for Technical Specialist, and Technical Coordinator posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared for Gramin Pani Purvatha Vibhag, Zilla Parishad Wardha. The online applications are invited for Technical Specialist, Technical Coordinator posts. There are a total of 03 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Wardha. Applicants need to apply offline for ZP Wardha Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the online applications is the 12th of August 2022. For more details about Zilla Parishad Wardha Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Gramin Pani Purvatha Vibhag Wardha Bharti 2022 Details

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

 • पदाचे नाव – तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक
 • पदसंख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण – वर्धा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.zpwardha.in 

Eligiblity Criteria For ZP Wardha Recruitment 2022

 पदाचे नाव  अर्हता व अनुभव
तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक
 1.  वीवशीत कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा शासकीय कामाचा किमान तिन वर्षाचा अनुभव ही पूर्वअट ठेवण्यात यावी.
 2. करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारिरीक, मानसिकोया आरोग्याच्या दृष्टिने सक्षम असावा वसे प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
 3. करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किया प्रस्तावीत नसावी, किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

How To Apply For Zilla Parishad Wardha Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
 3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
 4. अपूर्ण अर्ज किंवा योग्य चॅनेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.
 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Wardha Bharti 2022

?PDF जाहिरात
https://cutt.ly/NZz18JV
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://cutt.ly/nJjSzOw 

 

ZP Wardha Bharti 2022 Details

? Name of Department Zilla Parishad Wardha
? Recruitment Details ZP Wardha Recruitment 2022
? Name of Posts Technical Specialist, Technical Coordinator
? No of Posts 03 Vacancies
? Job Location Wardha
✍ Application Mode Offline
✉️ Address  दिलेल्या संबंधित पत्यावर
✅ Official WebSite www.zpwardha.in

Educational Qualification For ZP Wardha Recruitment 2022

Technical Specialist
Special qualification required for work in the field or at least three years of experience in government work
Technical Coordinator
Special qualification required for work in the field or at least three years of experience in government work

ZP Wardha Recruitment Vacancy Details

Technical Specialist
01 Vacancy
Technical Coordinator
02 Vacancies

All Important Dates | www.zpwardha.in Recruitment 2022

⏰ Last Date  7th of June 2022

ZP Wardha Bharti Important Links

? Full Advertisement READ PDF
✅ Official Website APPLY HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
 1. Z says

  Thanks for Update

 2. Vipul says

  Bsc. Mlt ahe majhi arj karu shakto ka

 3. Shilpa Khobragad says

  Arj offline ne karychy aahe tar form kutun kadve aani only ki prspr betun dyve documents

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड