Zilla Parishad Solapur Result
Zilla Parishad Solapur Result: IBPS कंपनीकडून घेणेत आलेल्या कंत्राटी ग्रामसेवक या पदाची गुणवत्ता यादी www.zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 03.08.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे तपासणी दि 17/04/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषद, सोलापूर येथे करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी दिनांक 17/04/2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा परिषद, सोलापूर येथे न चुकता उपस्थित रहावे.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी
Zilla Parishad Solapur Result
सरळसेवा भरती सन 2023 स्था.अभियांत्रिकी सहाय्यक यांचे अतिरिक्त निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सरळसेवा भरती सन 2023 स्था.अभियांत्रिकी सहाय्यक यांचे अतिरिक्त निवड यादी व प्रतिक्षा यादी
Zilla Parishad Solapur Result 2023
ZP Solapur Recruitment Result: ZP Solapur has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts). Those candidates who have applied for ZP Solapur Saral Seva Bharti 2023 can download their ZP Solapur Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Solapur Bharti 2023.
ZP सोलापूर वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल) साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP सोलापूर सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP सोलापूर गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद सोलापूर भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद सोलापूरच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी ! या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Solapur Result 2023 Details
| Organization Name | Zilla Parishad Solapur [ZP Solapur ] |
| Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
| Total posts | ## |
| Job location | Solapur District |
| Application started on | 5th August 2023 |
| Last date to apply | 25th August 2023 |
| Category | Result |
| Website | https://zpSolapur.gov.in/ |
Download ZP Solapur Senior assistant(Accountant) Merit List By IBPS
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















