जिल्हा पारिषद सिंधुदुर्ग भरती २०१९
ZP Sindhudurg Recruitment 2019
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमडी / डीएम / एमएस असावा.
वयोमर्यादा – खुला वर्ग ३८ वर्षे, मागास प्रवर्ग ४३ वर्षे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.
मुलाखत तारीख – २ ऑगस्ट २०१९ रोजी आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचा.