जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट क सरळसेवा भरती २०२३ | कागदपत्र पडताळणी (शुद्धिपत्रक) | ZP Sindhudurg Bharti Result
ZP Sindhudurg Bharti Result
ZP Sindhudurg Document Verification Date
ZP Sindhudurg Bharti Result: जाहिर प्रकटन क्र. सिंजिप/साप्रवि/आस्था-1/608/2024 दि.20.06.2024 सोबत दि.28/06/2024 रोजी कागदपत्र पडताळणी साठी प्रसिदध यादीमध्ये,
•
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या सवर्गामध्ये,
1. कागदपत्र पडताळणीसाठी प्रसिदध यादीमध्ये भ.ज.ब (महिला) साठी 1 पद दशविले असून उमेदवार उपलब्ध नाहीत असा शेरा नमुद आहे. परंतू जाहिरातीमध्ये भ.ज.ब. (महिला) या संवर्गासाठी पद उपलब्ध नाही. सदर । दर्शविणेत आलेले पद ० (शुन्य) समजण्यात यावे.
2. कागदपत्र पडताळणीमध्ये अ. जा. संवर्गासाठी नजरचूकिने 1 पद दर्शविलेले असून 5 उमेदवारांना कागदपत्र पडताळणी साठी बोलावले आहे. परंतू अ.जा. संवर्गासाठी जाहिरातीमध्ये 2 पदे दर्शविली असून सदर ठिकाणी 1 ऎवजी 2 पदे समजण्यात यावीत. अ.जा. प्रवर्गातील 2 जागांसाठी आवश्यक पुढील पात्र उमेदवारा यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याची कार्यवाही अलाहिदा करण्यात येत आहे.
तसेच औषध निर्माण अधिकारी या सवर्गामध्ये, दिव्यांग उमेदवार उपलब्ध नाहीत असा शेरा देण्यात आला आहे. परंतू जाहिरातीमधील दिव्यांगासाठीचे राखीव पद B-D, HH साठी शुदधीपत्रक दि.23/08/2023 नुसार निश्चित करणेत आले असून, निकालानुसार B-D, HH साठीचे १ उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरत आहेत. संबधित उमेदवार यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याची कार्यवाही अलाहिदा करण्यात येत आहे. त्यामुळे जाहिरातीनुसार खुला प्रवर्गासाठी 2 जागा दर्शविण्यात आल्या असूनही, दि.28/06/2024 रोजीचे कागदपत्र पडताळणीसाठी खुला प्रवर्ग 1 जागेसाठी 5 उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहेत. परंतू आता खुल्या प्रवर्गातील 2 जागांसाठी आवश्यक पुढील पात्र उमेदवारा यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्याची कार्यवाही अलाहिदा करण्यात येत आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट क सरळसेवा भरती २०२३ | कागदपत्र पडताळणी (शुद्धिपत्रक)
पहा
ZP Sindhudurg Bharti Result 2023
ZP Sindhudurg Bharti Result: Zilla Parishad Sindhudurag Result for Direct Recruitment 2023 has been Published for various Posts. Apperaed candidates can check their result from below list as per posts applied. We will Published all details related to ZP Sindhudurg Bharti 2023 here on this page.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग पर्यवेक्षिका(मुख्य सेविका) पदांसाठी थेट भरती 2023 चा निकाल प्रकाशित झाला आहे. अर्ज केलेले उमेदवार अर्ज केलेल्या पदांनुसार खालील यादीतून त्यांचा निकाल पाहू शकतात.. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग गट क सरळसेवा भरती २०२३
निकाल
प्रसिद्ध केल्याचा दिनांक: 08-05-2024
पद: विस्तार अधिकारी (कृषी)
प्रसिद्ध केल्याचा दिनांक: 20-01-2024
ZP Sindhudurg Bharti Result : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडील अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Sindhudurg Bharti Result | |
ZP Sindhudurg Bharti Result : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नि स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ANM पदभरती परीक्षेची अंतिम गुणांकन व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनओड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Sindhudurg Bharti Result | |
ZP Sindhudurg Bharti Result : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नि स्टाफ नर्स पदभरती परीक्षेची अंतिम गुणांकन, निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनओड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Sindhudurg Bharti Result | |
Table of Contents
धुळे जिल्हा मध्ये गट अ.क ड जागा कधी निघणार आहे