जिल्हा परिषद सातारा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची भरती
ZP Satara Bharti 2020
ZP Satara Bharti 2020 : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत पशुसंवर्धन विभाग येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 सप्टेंबर 2020 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर
- पद संख्या – 1 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12 वी/ पदवीधारक उत्तीर्ण असावा.
- नोकरी ठिकाण – सातारा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 24 सप्टेंबर 2020 आहे.
- मुलाखतीचा पत्ता – पशुसंवर्धन विषय समिती सभागृह , तिसरा मजला जिल्हा परिषद सातारा
- अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – ZP Satara Vacancies 2020
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Satara Bharti 2020 | |
PDF जाहिरात : https://bit.ly/35XtNTG | |
अधिकृत वेबसाईट : http://www.zpsatara.gov.in/ |
Gram sevka sati shaikshanik patrta sanga
Sheshanik arhata sanga teacher sathi