ZP Ratnagiri Bharti 2022 | जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा

ZP Ratnagiri Bharti 2022

ZP Ratnagiri Recruitment 2022 Details 

ZP Ratnagiri Bharti 2022Zilla Parishad Ratnagiri has declared a new recruitment notification for the 03 vacancies to fill the posts. Candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Rural Water Supply Department, Zilla Parishad Ratnagiri for the interested and eligible candidates. The application is invited for the Engineer Specialist, Engineer Coordinator posts to various vacancies. There are a total of 03 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is the Ratnagiri. Applicants apply offline mode for Zilla Parishad Ratnagiri Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 25th of February 2022. For more details about ZP Ratnagiri Application 2022, visit our website www.MahaBharti.in.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत (ratnagiri District Council) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रत्नागिरी झेपीमध्ये इंजिनीअरिंग स्पेशलिस्ट(Engineering Specialist) आणि इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर (Engineer Coordinator) पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत अभियंता विशेषज्ञ, अभियंता समन्वयक पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ प्रत्यक्ष सादर करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या भरती अंतर्गत इंजिनीअरिंग स्पेशलिस्टचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हील/एमटेक/एमईपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारांकडे संबंधित कामाचा ७ वर्षाचा अनुभव असावा. तसेच कॉम्प्युटरची किमान माहिती असावी. पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. इंजिनीअरिंग कोऑर्डिनेटर पदाच्या २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीटेक/बीई सिव्हिल, एमटेक/एमई उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांकडे संबिधित कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

 • पदाचे नाव – अभियंता विशेषज्ञ, अभियंता समन्वयक
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech In Civil, ME/ M.Tech (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणरत्नागिरी
 • वयोमर्यादा – 70 वर्षे
 • वेतन श्रेणी
  • अभियंता विशेषज्ञ – रु. 70000/-
  • अभियंता समन्वयक – रु. 50000/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ प्रत्यक्ष
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.zpratnagiri.org

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २५ फेब्रुवारीपर्यंत पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

How To Apply For Rural Water Supply Department Ratnagiri Bharti 2022

 1. अर्ज ऑफलाइन/ प्रत्यक्ष सादर करायचा आहे.
 2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
 3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 4. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Term & Condtion For Gramin Pani Purvatha Vibhag Ratnagiri Bharti 2022

अटी व शर्ती – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग रत्नागिरी भरती 2022 

 1. अर्जासोबत शैक्षणिक अर्हता वयाचा पुरावा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेबाबत प्रमाणपत्र याच्या साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
 2. उमेदवाराने सोबत जोडलेल्या विहित नमुन्यानुसार A-४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूला संगणकावर टंकलिखित अर्ज करावा.
 3. अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास वयोमर्यादा कमाल ७० वर्ष राहील.
 4. र्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची यादी www.ratnagiri.nic.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
 5. उमेदवारांना आवश्यकते नुसार मुलाखतीसाठी स्वखर्चाने परिक्षेच्या ठिकाणी हजर रहावे लागेल. यावावत उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
 6. मुलाखतीबाबतचे वेळापत्रक नंतर प्रसिध्द करण्यात येइल. निवड झालेला उमेदवार 8 दिवसात कार्यालयात हजर न झाल्यास सदरहू नियुक्ती आदेश रह समजणेत येईल.

ZP Ratnagiri Vacancy 2022 Details

ZP Ratnagiri Bharti 2022

अधिक माहिती करता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ZP Ratnagiri Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/ePO2M5e
✅ अधिकृत वेबसाईट
www.zpratnagiri.org

Zilla Parishad Ratnagiri Bharti 2022 Details

? Name of Department Zilla Parishad Ratnagiri
? Recruitment Details ZP Ratnagiri Recruitment 2022
? Name of Posts Engineer Specialist, Engineer Coordinator
? No of Posts 03 Vacancies
? Job Location Ratnagiri
✍? Application Mode Offline
✉️ Address  Executive Engineer, Rural Water Supply Department, Dr. Babasaheb Ambedkar Bhavan, Zilla Parishad Ratnagiri
✅ Official WebSite ratnagiri.gov.in

Educational Qualification For Zilla Parishad Ratnagiri Recruitment 2022

Engineer Specialist B. Tech/ B.E. Civil, M. Tech/ M.E. (Read PDF)
Engineer Coordinator B. Tech/ B.E. Civil, M. Tech/ M.E. (Read PDF)

Age Criteria For ZP Ratnagiri Jobs 2022

Age Limit  70 Years

Rural Water Supply Department ZP Ratnagiri Recruitment Vacancy Details

Engineer Specialist 01 Vacancy
Engineer Coordinator 02 Vacancies

All Important Dates | @www.zpratnagiri.org

⏰ Last Date  25th of February 2022

Rural Water Supply Department ZP Ratnagiri Bharti 2022 Important Links

Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 

Ratnagiri is the birthplace of Lokmanya Tilak and also the birthplace of Swatantryaveer Savarkar. During the Middle Ages, many European travelers and missionaries visited the Konkan coast. Ancient Konkan was ruled by Maurya, Satavahana, Trikutak, Chalukya, Rashtrakuta, Shilahar, Kadamba and Yadav dynasties. During the Satvahana period, the caves at Panhalekaji were the center for the study and propagation of Buddhism. Ratnagiri’s trade with other parts of the country and abroad by sea is also mentioned in some places. This is the land of three ‘Bharat Ratnas’ namely Dr. Babasaheb Ambedkar, P. V. Kane and Maharshi Dhondo Keshav Karve. In addition, King Thiba of Burma was kept under house arrest by the then British government in Ratnagiri district. Citizens from Myanmar as well as high-ranking officials visit the tomb of Thiba Rajwada and Thiba Raja in Ratnagiri from time to time. Also, Ratnagiri district has been sanctified by great personalities like freedom fighter Vinayak Damodar Savarkar who were kept in captivity by the British government at Ratnagiri.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड