जिल्हा परिषद रायगड आरोग्य सेवक भरती दस्तऐवज तपासणी वेळापत्रक डाउनलोड करा – ZP Raigad Result 2024
ZP Raigad Bharti Result
Zilla Parishad Raigad Arogya Sevak Document Verification Date
ZP Raigad Bharti Result : सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत IBPS कंपनीकडून आरोग्य सेवक (पुरुष) ४०% या पदाचा निकाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी व सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने आपणास कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येत आहे. तरी आपण मुळ शैक्षणिक कागदपत्रे, फोटो व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीमधील परिच्छेद क्र. १९ मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे व त्याच्या दोन साक्षांकित प्रतीसह दिनांक २४ / ०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता “पंचायत समिती अलिबाग, मुख्य पोस्ट ऑफिस शेजारी येथे न चुकता उपस्थित रहावे. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच जाहिरातीतील परिच्छेद क्र. ९.१६ मध्ये नमूद केल्यानुसार कागदपत्र पडताळणी करिता
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना (फक्त स्मार्टकार्ड प्रकारचे) या पैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
- अटी व शर्ती खालीलप्रमाणे –
- १. मुळ दस्तऐवज तपासणीस्तव उपस्थित राहण्याकरीता कोणताही प्रवास भत्ता देय नाही.
- २. कागदपत्र तपासणीसाठी बोलविले म्हणुन उमेदवाराची अंतिम निवड झाली असे समजता येणार नाही.
- ३. उमेदवाराने सादर केलेली माहिती प्रत्यक्ष कागदपत्र पडताळणी वेळी चुकीची/खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध / बाद ठरविल्यास संबंधिस उमेदवाराचे नाव तात्पुरत्या/अंतिम निवड सुचीमधून कमी करण्यात येईल व गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल.
- ४. सदर पदासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे.
- ५. मुळ कागदपत्रे/दस्तऐवज पडताळणी करिता गैरहजर राहिल्यास, गैरहजर राहणा-या उमेदवारांना निवड प्रक्रिया संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही यांची नोंद घेण्यात यावी
कर्मचारी भरती
आरोग्य सेवक पुरुष 40% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 24/09/2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबत | Download |
आरोग्य सेवक पुरुष 50% उमेदवारांची तात्पुरती सुधारित निवड यादी दिनांक 20 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणे बाबत | Download |
आरोग्य सेवक पुरुष 40% दिनांक 24.09.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष 40% दिनांक 23.9.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष 50% दिनांक 20.9.2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष 50 % दिनांक 19 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष 50 % दिनांक 18 9 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेच्या उमेदवारांची यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष (५०%) पदाची तात्पुरती निवड यादी | Download |
आरोग्य सेवक पुरुष (४०%) पदाची तात्पुरती निवड यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने भरणेत येणाऱ्या विशेषतज्ज्ञ व वाद्यकीय अधिकारी(M B B S) यांची जाहिरात प्रसिध्द करणेबाबत | Download |
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – आरोग्यसेवक (५०%) | Download |
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – आरोग्यसेवक (४०%) | Download |
रायगड जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती 2023 ग्रामसेवक कंत्राटी पदाची पुरवणी गुणवत्ता यादी | Download |
सरळ सेवा पद भरती 2023 ग्रामसेवक कंत्राटी चे जाहीर प्रकटन | Download |
ग्रामसेवक( कंत्राटी ) पदाची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत | Download |
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कंत्राटी ग्रामसेवक | Download |
अनुकंपा नियुक्तीकरीता दि. 22 जुलै 2024 अखेरच प्रतिक्षासुची प्रसिध्द करणेबाबत. | Download |
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया 2023 परीक्षांचे वेळापत्रक | Download |
जिल्हा परिषद पदभरती सन 2023-24 बाबत महत्त्वाची सुचना | Download |
रायगड जिल्हा परिषद गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती २०२३ परीक्षा वेळापत्रक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक | Download |
रायगड जिल्हा परिषद गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती २०२३ परीक्षा वेळापत्रक आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) ५० टक्के | Download |
रायगड जिल्हा परिषद पद भरती सन २०२३ संदर्भात जाहीर प्रगटन. मूळ दस्तऐवज तपसणी बाबत. | Download |
रायगड जिल्हा परिषद पद भरती सन २०२३ संदर्भात जाहीर प्रगटन. मूळ दस्तऐवज तपसणी बाबत. | Download |
रायगड जिल्हा परिषद, आरोग्य विभाग अंतर्गत पद भरती औषध निर्माण अधिकारी पदासाठी तात्पुरती निवड यादी. | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आयुष जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व आयुष डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठीची पात्र / अपात्र यादी, अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | Download |
पवित्र प्रणाली शिक्षक भरती प्रक्रिया अंतर्गत पदस्थापने करिता मराठी माध्यम पदवीधर पदाची सुधारित रिक्त पदे यादी | Download |
पवित्र प्रणाली शिक्षक भरती प्रक्रिया अंतर्गत पदस्थापने करिता माध्यम निहाय व पद निहाय रिक्त पदे यादी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी – पदवीधर- मराठी व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी – पदवीधर- उर्दू व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी – उपशिक्षक – मराठी व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतिम यादी – उपशिक्षक – उर्दू व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी – पदवीधर – मराठी व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी – पदवीधर – उर्दू व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी-उपशिक्षक – मराठी व इंग्रजी | Download |
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती मधील पदस्थापने करिता पात्र उमेदवारांची अंतरिम यादी- उपशिक्षक – उर्दू व इंग्रजी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य वर्धिनी हब करीता MBBS वैद्यकीय अधिकार पदभरती जाहिरात | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि.04.12.2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने हरकत यादी, पात्र / अपात्र यादी, अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एनओएचपी कार्यक्रमांतर्गत दि.१५/०५/२०२३ रोजी प्रसिद्ध जाहिरातीनुसार प्रतीक्षा यादी वरील दि.०६/१२/२०२३ रोजी कौशल्य चाचणीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी | Download |
NHM – आयुष् कार्यक्रमांर्गत योग प्रशिक्षक भरणेसाठी पदभरती जाहिरात | Download |
पवित्र प्रणाली शिक्षक भरती प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारासाठी सूचना | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी अर्ज नमुना व लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि.4.12.22 रोजी प्रसिद्ध जाहिराती मधील नमूद पदांची अंतरिम पात्र अपात्र यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान – आयुष कार्यक्रमांतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व Data Entry Operator हि रिक्त पदे भरणेसाठी जाहिरात | Download |
सुधारित जाहीर प्रकटन २ | Download |
सुधारित जाहीर प्रकटन १ | Download |
लघुलेखक व कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाचे जाहीर प्रकटन | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग -पशुधन पर्यवेक्षक | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ लेखाधिकारी | Download |
लघुलेखक व कनिष्ठ सहाय्यक लेखा पदाचे जाहीर प्रकटन कागदपत्र पडताळणी व तात्पुरती निवड यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान – 15 व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर BPHU करिता मनुष्यबळ भरती जाहिरात | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – लघुलेखक (उच्चश्रेणी) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | Download |
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिर प्रकटन कागदपत्र पडताळणी व तात्पुरती निवड यादी | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – विस्तार अधिकारी (कृषि ) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – आरोग्य पर्यवेक्षक | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दि 28/11/2023 रोजीच्या प्रसिद्ध जाहिरातीनुसार पात्र /अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत व पात्र उमेदवारांनी कौशल्य चाचणीकरिता उपस्थित राहणेबाबत…. | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – वरीष्ठ सहाय्यक लेखा | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी आर.बी.एस.के. (पुरुष) व ऑडिओलॉजिस्ट पदे भरणेबाबतची अंतरिम पात्र/अपात्र यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांसाठी पदभरती जाहिरात | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे भरणेबाबतची जाहिरात | Download |
रायगड जिल्हा परिषद गट क संवर्गातील सरळसेवा पदभरती – २०२३ परीक्षा वेळापत्रक | Download |
जिल्हा परिषद रायगड कडील गट-क संवर्गातील पद भरती करिता उमेदवारांना परिक्षेचे प्रवेशपत्र (Call Letter) डाऊनलोड करण्यासाठीची लिंक | Download |
जिल्हा परिषद रायगड कडील गट-क संवर्गातील पदभरती अनुषंगाने परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक पुस्तिका- मराठी | Download |
जिल्हा परिषद रायगड कडील गट-क संवर्गातील पदभरती अनुषंगाने परिक्षार्थींसाठी मार्गदर्शक पुस्तिका-English | Download |
जिल्हा परिषद रायगड कडील गट-क पद भरती २०२३ परीक्षेची Mock Link | Download |
जिल्हा परिषद सरळ सेवा भरती २०२३ बाबत अत्यंत महत्वाचे निवेदन. | Download |
सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत संवर्गनिहाय प्राप्त अर्जांची माहिती | Download |
मार्च २०१९ महाभरती अंतर्गत पदभरती साठी भरलेल्या परीक्षा शुल्क परत मिळवणे करिता पत्र | Download |
मार्च २०१९ महाभरती अंतर्गत पदभरती प्रक्रिया रदद व परिक्षा शुल्क परत मिळणे करिता येथे click करा | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे भरतीबाबतची जाहिरात. | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुलाखतीची निवड व प्रतीक्षा यादी | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे भरतीबाबतची जाहिरातीचे शुद्धिपत्रक | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे भरतीबाबतची जाहिरात विषयक शुद्धिपत्रक प्रसिद्ध करणेबाबत. | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदे भरणे बाबतची जाहिरात. | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत,15 वा वित्त आयोग अतंर्गत वैदकिय अधिकारी MO MBBS भरती | Download |
आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाची समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या प्रतीक्षा यादी बाबत सूचना | Download |
प्रशिक्षणार्थी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या समुपदेशनाच्या दिनांक मध्ये बदल झाले बाबत | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्यवर्धिनी कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी समुदाय आरोग्य अधिकारी यांची गुणवत्ता व आरक्षणा नुसार निवड आणि प्रतीक्षा यादी | Download |
आरोग्यवर्धिनी कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षणार्थी समुदाय आरोग्य अधिकारी यांना प्रशिक्षण केंद्र वाटपाकरिता समुपदेशन अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणेबाबत तसेच हरकती मागविणेबाबत | Download |
रायगड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या दिनांक 14/03/2023 रोजी होणाऱ्या समुपदेशनाबाबत नोटीस | Download |
डाटा एन्ट्री ऑपरेटर ११ महिन्याच्या कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरती प्रक्रिया | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान -१५ व्या वित्त आयोग अंतर्गत MBBS (MO) वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची रिक्त पदे भरणेसाठीच्या मुलाखत दिनांकामध्ये बदल झालेबाबत | Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान -१५ व्या वित्त आयोग अंतर्गत MBBS (MO) वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची रिक्त पदे भरणेसाठी जाहिरात | Download |
ग्रामपंचायत कार्माच्यारांची दि. ०१/०१/२०२२ रोजीची सुधारित अंतिम सेवा जेष्ठता यादी (शुधीपात्रका नुसार ) | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश परिचर 3 कल्पेश पाटील | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश परिचर 4 विराज गायकवाड | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश परिचर 5 योगेश्री प्रभुदेसाई | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश परिचर 6 विजय जावीर | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश परिचर दर्शना गिरी | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश पर्यवेक्षक नियुक्ती आदेश वैशाली शिंदे | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश वरिष्ठ सहाय्यक दिपाली पाटील | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश विस्तार अधिकारी मंगेश कायटे | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश शिक्षण सेवक 1 सुलोचना गोसावी | Download |
अनुकंपा नियुक्ती आदेश शिक्षण सेवक 3 अतिफा अतहर | Download |
जिल्हा परिषद आधिपत्याखालील आरोग्य विभागाशी संबंधित पदभरती बाबत तक्रार असल्यास ती नोंदविण्यासाठी दुरध्वनी संपर्क क्रमांक येथून Download करा. | Download |
ZP Raigad Bharti Document Verification Date
ZP Raigad Bharti Result: जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अन्वये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) या संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेअंती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या https://zpraigad.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामसेवक (कंत्राटी) या संवर्गतील घोषित रिक्त पदे भरणे करीता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करणे करीता दिनांक १३/०८/२०२४ व १४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती अलिबाग, जिल्हा पोष्ट ऑफिसजवळ, ता. अलिबाग जि. रायगड येथे आयोजन करणेत आलेले आहे. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत गट “क” मधील सरळसेवेतील पदे भरण्यासाठीची जाहिरात क्र. १/२०२३ मधील परिच्छेद ९.१६ येथे नमुद केले प्रमाणे कागदपत्र पडताळणीकरीता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे व परिच्छेद १९ येथे नमुद केले प्रमाणे मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व मुळ दस्तऐवज त्यांच्या २ स्वसाक्षांकित प्रती व दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह दिनांक १३/०८/२०२४ व १४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती सभागृह, पंचायत समिती अलिबाग, जिल्हा पोष्ट ऑफिसजवळ, ता. अलिबाग जि. रायगड येथे न चुकता उपस्थित राहावे. तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश असणा-या व कागदपत्र पडताळणी करीता पाचारण करणेत आलेल्या उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही, किंवा हक्क सांगता येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, तसेच उक्त दिनांक १३/०८/२०२४ व १४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता कागदपत्रे दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहणा-या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. किंवा हक्क सांगता येणार नाही. याची नोंद घ्यावी. कागदपत्रे पडताळणीस उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
कागदपत्रे पडताळणी अंती अंतिम निवड यादी मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचे अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीचे मान्यतेनंतर रायगड जिल्हा परिषदेचे संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करणेत येईल.
ZP Raigad ANM Bharti Result
ZP Raigad Bharti Result: ZP raigad has declared result of AUXILIARY NURSE MIDWIFE [HEALTH WORKER (FEMALE)] post. Candidates can check list of qualified candidates as well as Raigad ANM Bharti Cut Off from below link:
झेडपी रायगडने सहाय्यक परिचारिका मिडवाईफ [आरोग्य कार्यकर्ता (FEMALE)] पदाचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार पात्र उमेदवारांची यादी तसेच रायगड एएनएम भारती कट ऑफ खालील लिंकवरून तपासू शकता तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)] / Auxllary Nurse Midwife [ Health Worker- Female ] | Download |
ZP Raigad Bharti Result
ZP Raigad Recruitment Result: ZP Raigad has Published merit List of candidates for Junior Assistant (Clerk), Junior Engineer. Those candidates who have applied for ZP Raigad Saral Seva Bharti 2023 can download their ZP Raigad Merit List which is given in descending Order. IBPS has issued combined List of Qualified candidates for Zilla Parishad Raigad Bharti 2023.
ZP रायगड ने कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ अभियंता पदासाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP रायगड सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP रायगड गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद रायगड भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) | Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ अभियंता | Download |
Zilla Parishad Raigad Result 2023
ZP Raigad Recruitment Result: ZP Raigad has Published merit List of candidates for Supervisor. Those candidates who have applied for ZP Raigad Saral Seva Bharti 2023 can download their ZP Raigad Merit List which is given in descending Order. IBPS has issued combined List of Qualified candidates for Zilla Parishad Raigad Bharti 2023.
ZP रायगडने पर्यवेक्षिका साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP रायगड सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP रायगड गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद रायगड भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ३३९ रिक्त पदे जिल्हा परिषद रायगडच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – पर्यवेक्षिका |
Zilla Parishad Raigad Result Document Verification Schedule
जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन 2023 च्या जाहिर प्रकटन कागदपत्र पडताळणी व तात्पुरती निवड यादी |
Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) |
Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – विस्तार अधिकारी (कृषि ) |
Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – विस्तार अधिकारी (सांख्यिकी ) |
Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – आरोग्य पर्यवेक्षक |
Download |
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दि 28/11/2023 रोजीच्या प्रसिद्ध जाहिरातीनुसार पात्र /अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणेबाबत व पात्र उमेदवारांनी कौशल्य चाचणीकरिता उपस्थित राहणेबाबत…. |
Download |
सामान्य प्रशासन – जिल्हा परिषद रायगड भरती प्रक्रिया सन २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग – वरीष्ठ सहाय्यक लेखा |
Download |
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Raigad Result 2023 Details
Organization Name | Zilla Parishad Raigad [ZP Raigad ] |
Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
Total posts | 339 Vacancies |
Job location | Raigad District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Result |
Website | https://zpraigad.gov.in/ |
Download ZP Raigad Merit List By IBPS
Table of Contents
Anganwadi paryavekshika result pdf