ZP Raigad Bharti 2025
ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेला सध्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. जिल्हा परिषदेतील ११ हजार ५५५ मंजूर पदांपैकी तब्बल २ हजार ६०९ पदे रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. अनेक विभागांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून, काहींना प्रभारी पदांवरून दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासकांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. निवडणुका न झाल्याने प्रशासनाचा पूर्ण भार प्रशासकांवर आहे. रिक्त पदांमध्ये गट ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील अनेक महत्त्वाची पदे आहेत. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक ३, वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी ७, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ३४, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता ५४, तसेच शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी ४६ आणि केंद्रप्रमुख १३२ अशा पदांचा समावेश आहे.
या परिस्थितीमुळे विकास कामांना गती मिळण्यात अडथळे निर्माण होत असून, रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून होत आहे.
ZP Raigad Bharti 2026
ZP Raigad Bharti 2026: Zilha Parishad Raigad has invited Application for the Post of “Public Relations Officer”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before last Date. The last date for application is 13th of October 2025. For more details about ZP Raigad Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा परिषद रायगड अंतर्गत “जनसंपर्क अधिकारी” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – जनसंपर्क अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –रायगड
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, रायगड जिल्हा परिषद, कुंटेबाग, प्रशासकिय इमारत, अलिबाग, जि.
रायगड, पिनकोड- ४०२२०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2025 - अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.gov.in/
Educational Qualification For ZP Raigad Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| जनसंपर्क अधिकारी | (अ) कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. (ब) मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम ५०टक्के पेक्षा अधिक टक्केवारीसह उत्तीर्ण होऊन पुर्ण केलेला असावा. |
Salary Details For ZP Raigad Vacancy 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| जनसंपर्क अधिकारी | रु. २००००/- |
How To Apply For Zilha Parishad Raigad Application 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सार्वजनिक सुट्ठी सोडुन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत प्रत्यक्ष अथवा पोष्टाने अर्ज पोहच करावेत.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
This is an Old Advertiesment. New Information will be Updated Soon.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For zpraigad.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/Ahw2z |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://zpraigad.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “रायगड जिल्हा परिषदेत गट ब, क, ड संवर्गातील २,६०९ पदे रिक्त!! | ZP Raigad Bharti 2026”
Zilha Parishad Raigad Published Recruitment Notification For Graduate Candidates.