पालघरमध्ये नोकरीची संधी! लिपिक, चालक व चतुर्थ श्रेणी पदांसाठी भरती!! – ZP Palghar Bharti 2026

Zilla Parishad Palghar Bharti 2026

पालघर जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात असलेल्या संस्थांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, ब. कोळगाव (पालघर-बोईसर रोड) येथे लिपिक-टंकलेखक, वाहन चालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा एकूण ३ पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ही भरती सन २०२६-२७ या कालावधीसाठी असून, बेरोजगार सेवा सहकारी सोसायट्या आणि लोकसेवा केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर येथे नोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

📅 अंतिम मुदत ८ मे
इच्छुक संस्थांनी ८ मे २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. शासन निर्णय क्र. इएसई-2003/प्र.क्र.191/रोस्वरो-1 (दि. १ फेब्रुवारी २००६) नुसार निर्धारित अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

📌 पात्रतेच्या अटी काय?

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • संबंधित सेवा सोसायटीचे चालू आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण पूर्ण असणे आवश्यक
  • सन २०२४-२५ / २०२५-२६ या कालावधीतील ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक
  • अपूर्ण किंवा अटींची पूर्तता न करणारे प्रस्ताव सरसकट नाकारले जाणार

या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 


Zilla Parishad Palghar Bharti 2026

ZP Palghar Bharti 2026: Zilla Parishad Palghar has invited application for the posts of “lawyer”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Palghar. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. Last date to apply is 8 days (13th of December 2025). For more details about ZP Palghar Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत “वकील” पदाचीरिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2८ दिवस (१३ डिसेंबर २०२५)आहे.

ZP Palghar Recruitment 2025

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणपालघर
  • वयोमर्यादा – 25 – 60 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, तळमजला कक्ष क्र. ००७, सेक्टर १५. जिल्हा परिषद पालघर, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ कोळगाव ग्रामपंचायत हद्द, बोईसर रोड, पालघर जि. पालघर, पिन कोड़ ४०१४०४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख2८ दिवस (१३ डिसेंबर २०२५) 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.zppalghar.gov.in/

Educational Qualification For ZP Palghar Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील(एल.एल.बी/एल.एल.एम) विधी शाखेची उच्च पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येईल

How To Apply For ZP Palghar Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 2८ दिवस (१३ डिसेंबर २०२५) आहे.
  • नंतर आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

This Advertiesment is Older. New Information will be Upblished.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zppalghar.gov.in Bharti 2026

📑PDF जाहिरात
https://shorturl.at/rNTDF4
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.zppalghar.gov.in/

 

 

 

 

 


 

Zilla Parishad Palghar Bharti 2025

 

पालघर जिल्हा परिषद येथे अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कामांचा मात्र खोळंबा होत असल्याचे चित्र दिसत आहे. ZP Palghar Application 2025  सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका पालघरच्या ग्रामीण जनतेला बसत असल्याचे जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांच्या स्थितीवरून दिसून येते. जिल्हा परिषदेमध्ये तब्बल ४००० पेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम जनविकासाच्या कामांवर होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकासही खुंटात असल्याचे आरोप केले जात आहेत. जिल्ह्यात महायुतीचे एक खासदार व पाच आमदार सत्ताधारी पक्षात आहेत. त्यांनी सरकार दरबारी या प्रश्नावर विशेष लक्ष देऊन रिक्त पदाचा प्रश्न सोडवला पाहिजे, अशी ही मागणी जिल्हा वासियांकडून करण्यात येत आहे. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत आठ पंचायत समित्या येत असून मोखाडा, विक्रमगड या दोन पंचायत समित्यांना गटविकास अधिकारीच नाहीत. तर तलासरी, विक्रमगड या पंचायत समित्यांना सहाय्यक गटविकास अधिकार्‍यांची कमतरता आहे. ग्रामीण जनतेला दुर्गम भागात रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत असलेले गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी हे पद गेल्या दहा वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे या योजनेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येते.

 

ग्रामीण भागात पालघर जिल्ह्यातील बहुतांश मुले व मुली जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शिक्षण घेत असतात. या शिक्षण विभागाला सुद्धा रिक्त पदांची घरघर लागलेली आहे. पालघर, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, डहाणू व वाडा अशा सहा तालुक्यांना गटशिक्षण अधिकारीच नाही. यासह प्राथमिक व माध्यमिक विभागाची प्रत्येकी दोन उपशिक्षण अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यात कुपोषण व अंगणवाडी याकडे विशेष लक्ष देणार्‍या महिला बालकल्याण विभागामध्येही रिक्त पदांचा परिणाम जिल्ह्याच्या कुपोषणावर होत आहे. या विभागासाठी अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवणारे अनुसूचित जमाती क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारीच अजूनही शासनाने दिलेले नाहीत. ११ पैकी तब्बल ६ पदे येथे रिक्त आहेत तर बिगर आदिवासी क्षेत्रांमध्ये ही एक पद या अंतर्गत रिक्त आहे.

 


शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पालघर जिल्ह्यात तब्बल 1891 पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत शिक्षक पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य इतर प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवारांमधून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात (ZP Palghar Bharti) कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत असून अर्जाची शेवटची मुदत २३/०८/२०२४ पर्यंत आहे.

1891 जागांसाठी भरती

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)

1891 जागांसाठी भरती

पद क्र.1: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1

पद क्र.2: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची पात्रता- वयोमर्यादा नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2024

कुठे पाठवणार अर्ज

 

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड