राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना पालघर भरती २०१९
ZP Palghar Bharti 2019
राष्ट्रीय आरोग्य अभियान आशा स्वयंसेविका योजना पालघर येथे गटप्रवर्तक पदाच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०१९ आहे.
- पदाचे नाव – गटप्रवर्तक
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधर असावा.
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षे असावे.
- नोकरी ठिकाण – पालघर
- अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App