ZP उस्मानाबाद प्रवेशपत्र आणि निवड यादी डाउनलोड

ZP Osmanabad Admit Card & Results


जिल्हा परिषद, उस्मानाबाद अंतर्गत गट – क व गट – ड मधील अनुसूचित जमातीची पदे भरण्यासाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत सरळसेवेची पदे भरण्याकरिता दिनांक १२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावरून आपले प्रवेशपत्र हस्तगत करावे.

  • महत्त्वाच्या तारखा
    • प्रवेशपत्र वाटप तारीख – १० जानेवारी २०२० आहे.
    • परीक्षेची तारीख – १२ जानेवारी २०२० आहे.
  • पत्ता – जिल्हा परिषद, उस्मानाबाद

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात निवड यादी

महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड कराLeave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड