आरोग्यसेवक कागदपत्रांची पडताळणी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी! – ZP Nashik Result

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024

Nashik Zill Parishad Document Verification date

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्यसेवक (पुरुष) पदाच्या ५० टक्के कोट्यातील १२६ जागांसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, अंतिम निकाल जाहीर करून नियुक्तिपत्र देण्यासाठी मे उजाडणार आहे. आरोग्य विभागाने औषध फवारणी अधिकारी यांच्यासाठी राखीव ५० टक्के जागांसाठी ५ ऑगस्ट २०२३ ला जाहिरात प्रसिद्ध केली. २४ जुलै २०२४ ला परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली. या भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने निकाल दिल्यावर आता पुढील कार्यवाही सुरू झाली.

 

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्यसेवक (पुरुष) पदाच्या ५० टक्के कोट्यातील १२६ जागांसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे. परंतु, नियुक्ती पत्र मिळत नसल्याची ओरड आहे. यावर, या आठवड्यात अंतिम यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तिपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिले. आरोग्य विभागाने औषधफवारणी अधिकारी यांच्यासाठी राखीव ५० टक्के जागांसाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. तब्बल दीड ते पावणेदोन वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. २४ जुलै २०२४ रोजी परीक्षा झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रियादेखील पूर्ण झाली. दरम्यान, या भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता पुढील कार्यवाही सुरू झाली. हंगामी फवारणी अनुभव धारकांसाठी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी २० मार्च २०२५ रोजी कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी हंगामी फवारणी अनुभवधारकांना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या आणि उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. अमरावती, नागपूर, रत्नागिरी, सोलापूर आणि यवतमाळ यांनी अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. मात्र, जिल्हा परिषदेने २० मार्च २०२५ रोजी कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर न केल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी पसरलेली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आरोग्य विभागाला पत्र देऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

हंगामी फवारणी अनुभव धारकांसाठी ११ नोव्हेंबर २०२४ ला आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी २० मार्च २०२५ ला कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ ला हंगामी फवारणी अनुभवधारकांना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. राज्यातील अमरावती, नागपूर, रत्नागिरी, सोलापूर आणि यवतमाळ यांनी अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेने २० मार्च २०२५ ला कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर न केल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी आहे. नियुक्ती कधी होणार, या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची मोठी घालमेल सुरू आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आरोग्य विभागाला पत्र देऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली.

 


Nashik Zill Parishad Recruitment Result 2024: उपरोक्त विषयान्यये जिल्हा परिषद, नाशिक सरळसेवा पदभरती परीक्षा- 2023 च्या अनुषंगाने पर्यवेक्षिका चर्ग. 03 संवर्गाच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी जिल्हा परिपद, नाशिक https://zpwashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 28.08.2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली असुन सदर गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे प्रारुप (तात्पुरती) निवड व प्रतिक्षाधीन उमेदवारांची यादी जिल्हा परिषद, नाशिकचे https: https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असुन सदर प्रारुप (तात्पुरती) निवड व प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक फागदपत्रांची दिनांक 11.09.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता, जिल्हा परिषद नाशिक जुने सभागृह येथे पडताळणी करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

यास्तव, आपण मुळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्र तसेच जाहिरातीत नमूद (अ.क्र. 19) प्रमाणे आवश्यक कागदपत्रांची एक छायांकीत प्रत साक्षांकीत करुन जिल्हा परिषद नाशिक जुने सभागृह येथे न चुकता उपस्थित रहावे, उवतनुसार दिलेल्या दिनांकास कागदपत्रे । दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहिल्याम गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रीये संबधित कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.


Nashik Zill Parishad Merit List 2024

ZP Nashik Result: जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत आरोग्य सेवक (पुरुष) 50 % (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) , आरोग्य सेवक (पुरूष) 40, अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक (महिला) या संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दि. 17.10.2023 रोजी आय.बी. पी. एस. संस्थेकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेव्दारे प्राप्त गुणांच्या आधारे व सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रारुप निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


ZP Nashik Pashusanvardhan Nikal 2024

Nashik Zill Parishad Recruitment Result 2024: जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक गट-क या संवर्गाचे रिक्त पदे भरण्यासाठी दि. 17.10.2023 रोजी आय.बी. पी. एस. संस्थेकडुन घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेव्दारे प्राप्त गुणांच्या आधारे व सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रारुप निवड व प्रारुप प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download ZP Nashik Pashudhan Paryvekshak Selection List

Arogya Vibhag ZP Nashik List

ZP Nashik Result: Health Department Zilla Parishad Nashik published advertisement in Dainik Lokmat newspaper on 01/03/2023 to fill 06 vacant posts of Psychiatric Medical Officer (B.A.M.S. Qualified) for Bharari Teams to provide special health care services in highly sensitive and remote areas of tribal areas. The applications received are being scrutinized by a three-tier committee and the final list is being prepared in order of merit and published on the website www.zpmaharashtra.gov.in. Download ZP Nashik Bharti eligible List from below Link

आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आदिवासी भागातील अतिसंवेदनशील दुर्गम भागांत विशेष आरोग्य सेवा पुरविण्यासाठी भरारी पथकांसाठी मानसेवी वैद्यकिय अधिकारी (बी.ए.एम.एस. अर्हताधारक ) यांच्या ०६ रिक्त जागा भरण्यासाठी दि.०१/०३/२०२३ रोजी दैनिक लोकमत या वृत्तपत्रांस जाहीरात प्रसिध्द करणेत आलेली आहे. त्या जाहीरात नुसार प्राप्त झालेल्या अर्जांची त्रिस्तरीय समिती कडुन छाननी करणेत आलेली असुन अंतिम यादी गुणानुक्रमे तयार करणेत येऊन www.zpmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसारीत करणेत येत आहे. त्यानुसार सदर अंतिम यादीबाबत हरकती असल्यास प्रत्यक्ष टपालाव्दारे दि.०२ मे २०२३ पर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक येथे सादर कराव्यात तसेच मुदतीत नंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.

Download ZP Nashik Arogya Vibhag List

Mansevi Medical Officer Year 2020 Final List Nashik : ZP Nashik Result : महाराष्ट्र आरोग्य विभागानी मानसेवी वैद्यकीय अधिकारी 2020 ची अंतिम यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Nashik Result
यादी डाउनलोड : https://bit.ly/3hiyREO

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Sneha Balkar says

    Nashik aarogya sevika DV Date kadhi yeil sir please reply sir

  2. Sangita yeshvant rere says

    Nashik zp-arogay sevika result 19 July 2024 kadhi lagel

  3. मोनिका प्रवीण सोनवणे says

    माज D. Ed, ATD, झाले आहे…. मला सरकारी नोकरी ची खूप गरज आहे….काय करावे लागेल

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड