नांदेड जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त!! जाणून घ्या | ZP Nanded Bharti 2022

ZP Nanded Bharti 2022

ZP Nanded Bharti 2022

ZP Nanded Bharti 2022: There are various posts vacant in Nanded District. The posts of Group Education Officer, 4 Education Extension Officers, 16 Center Heads and 4 Education Extension Officers attached to the Education Department are also vacant. Zilla Parishad Nanded Recruitment will be soon. For more details about ZP Nanded Recruitment 2022, Zilla Parishad Bharti 2022, Zilla Parishad Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये प्रमुख अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत. कामांचा निपटारा वेळेत होत नसल्याने सामान्य नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे.

नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जि.प. शाळांवर मोठी जबाबदारी आहे; मात्र शिक्षण विभागाशी निगडीत असलेले गटशिक्षणाधिकारी, ४ शिक्षण विस्तार अधिकारी, १६ केंद्रप्रमुख व ४ शिक्षण विस्तार अधिकारीही पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी व अन्य विस्तार अधिकारी पदाचाही अतिरिक्त पदभार आहे. एका शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे अन्य सर्कलचा अतिरिक्त पदभार दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर परिणाम होत आहे.

तालुका कृषी अधिकाऱ्यांसह सुमारे १४ पदे रिक्त आहेत. लोहा येथील कृषी अधिकाऱ्यांकडे येथील पदभार आहे. सध्या पावसाने कहर केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे पीक मशागत, संगोपन व वाढ, किड आटोक्यात आणण्यासाठी उपाय, आदी समस्या आहेत. मात्र प्रमुखाचे पद रिक्त असल्याने कामे खोळंबली आहेत. बारूळ व कंधार येथील मंडळ कृषी अधिकाऱ्यांची २, कुरुळा येथील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायकाची ९ पदे व लिपिकाचे एक पद रिक्त आहे. लोहयाचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना कंधारचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार १, पेशकार १, तलाठी १, लिपीक २, शिपाई २ पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी पद सध्या रिक्त आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सुविधेचे नियोजन व अंमलबजावणी करणे जिकिरीचे झाले आहे

ZP Nanded Recruitment 2022

बीडीओंचे पद दीड वर्षांपासून रिक्त –

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद दीड वर्षांपासून रिक्त आहे. सुधीश मांजरमरकर हे प्रभारी आहेत. त्यात पुन्हा आरोग्य विस्तार अधिकारी २, कनिष्ठ अभियंता १, कनिष्ठ सहायक १, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ३. वाहन चालक १आदी रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विविध कामासाठी नागरिकांची ओढाताण चालू आहे.

ZP Nanded Recruitment 2022

ZP Nanded Bharti 2022


Taluka Shikshan Vibhag – Vacant Posts

ZP Nanded Bharti 2022: There are a total of 19 posts vacant with the Group Education Officer, Head of Center, Education Extension Officer posts in Taluka Shikshan Vibhag. Further details are as follows:-

तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीवर अवलंबून आहे. या विभागात गटशिक्षणाधिकार्‍यासह, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह 19 पदे रिक्त आहेत.

  • गटशिक्षणाधिकारी नसल्याने कार्यरत शिक्षकांवर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी कारभार वाढला आहे. तालुक्यात अनेक पदे रिक्त असल्याने शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजल्याचे वास्तव चित्र आहे. याचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षणाचा खोळंबा झाला आहे.
  • धर्माबाद शिक्षण विभागात रत्नाळी, बाळापूर, जारीकोट, चिकना हे चार केंद्र येतात.
  • यात शहरासह तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 56 शाळा असून, खासगी 29 अशा एकूण 85 शाळा आहेत.
  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पट संख्या 5 हजार 870 असून, खासगी शाळेतील विद्यार्थी पट संख्या 11 हजार 159 असे एकूण 17 हजार 29 विद्यार्थी पट संख्या आहे.

येथील शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. लोकदाजी गोडबोले हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून काम पाहत होते. परंतु त्यांचीही गेल्या महिन्यात बदली झाली असून, प्रभारी पदही दुसर्‍या गावावरून कारभार पाहत आहेत. अद्यापही गटशिक्षणाधिकारी पद रिक्तच आहे. केंद्र प्रमुखांची चार पदे मान्यता असून चारही रिक्त आहेत.


Zilla Parishad Nanded Bharti 2022 Details 

ZP Nanded Bharti 2022The recruitment notification is published for the interested and eligible candidates under Zilla Parishad Nanded. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview. Further details are as follows:-

Arogya Vibhag Zilla Parishad Nanded has been declared a new recruitment notification for the interested and eligible candidates. The applications are invited for the Geologist Posts. There are a total of 03 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Nanded. The interview has been conducted for ZP Nanded Recruitment 2022. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview for Gramin Pani Purvatha Vibhag Zilla Parishad Nanded Bharti 2022. The walk-in interview is on the 17th of February 2022. For more details about Rural Water Supply Department Zilla Parishad Nanded Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

The interested candidates may appear before the Selection Committee with all their original certificates, mark sheets, experience certificate with an attested photocopy of each of them, and a recent passport size photograph along with the updated Bio-data as per the date and time are given below. NO TA/DA would be provided for attending the interview. The candidates not fulfilling eligibility criteria wouldn’t consider for the selection process.

Rural Water Supply Department ZP Nanded Bharti 2022 Details

? Name of Department Rural Water Supply Department Zilla Parishad Nanded
? Recruitment Details ZP Nanded Recruitment 2022
? Name of Posts Geologist
? No of Posts 03 Vacancies
? Job Location Nanded
✍? Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Chief Executive Officer, General Administration Department, Zilla Parishad Nanded
✅ Official WebSite zpnanded.in

Educational Qualification For ZP Nanded Recruitment 2022

Geologist Master Degree in Geology (Refer PDF)

Zilla Parishad Nanded Recruitment Vacancy Details

Geologist 03 Vacancies

All Important Dates | zpnanded.in Recruitment 2022

⏰ Interview Date  17th of February 2022

Rural Water Supply Department Zilla Parishad Nanded Recruitment 2022 Important Links

Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड