ZP Mahapalika School Vacation – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार १ मे रोजी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यानंतर २ मेपासून सुट्टया सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार जिल्ह्यातील राज्य मंडळाच्या शाळाकडील विद्यार्थ्यांना २ मेपासून सुट्टी आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत, असे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















