ZP कोल्हापूर भरती मूळ कागदपत्रे, इतर आवश्यक दस्तऐवज तपासणी तारखा जाहीर- येथे चेक करा – ZP Kolhapur Bharti result 2024
ZP Kolhapur Bharti Result
Zilla Parishad Kolhapur Document Verification
ZP Kolhapur Bharti Result: जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती २०२३ अन्वये आरोग्य सेवक (पुरूष) ५०% पदाची गुणवत्ता यादी www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि. २९/०७/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ अन्वये उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करीता दि.२६/०८/२०२४ ते दि.२८/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता उमेदवारांना बोलविणेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांनी मान्यता दिलेली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची २ प्रती साक्षांकित सह दि.२६/०८/२०२४ ते दि.२८/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित रहावे. दि.२६/०८/२०२४ ते दि.२८/०८/२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता कागदपत्रे/दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहणा-या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. सोबत – १) कागदपत्रे/प्रमाणपत्रे यादी. २) कागदपत्रे पडताळणीकरीता बोलविणेत आलेल्या उमेदवारांची यादी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Download ZP Kolhapur Document Verification List
ZP Kolhapur DV dates
जिल्हा परिषद सरळसेवा पदभरती-२०२३ अन्वये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची गुणवत्ता यादी www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर दि.१२/३/२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ अन्वये असून उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणी करीता दि.१३/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता उमेदवारांना बोलविणेबाबत मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती कोल्हापूर यांनी मान्यता दिलेली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तरी आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद आवश्यक कागदपत्रे त्यांची १ प्रत साक्षांकित सह दि.१३/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता बांधकाम विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे न चुकता उपस्थित रहावे, उक्त दि.१३/०६६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता कागदपत्रे दस्तऐवज पडताळणी करीता गैरहजर राहणा-या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दाया करता येणार नाही किया हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
सोबत कागदपत्रे/प्रमाणपत्रे यादी
Download ZP Kolhapur Document Verification List
ZP Kolhapur Result 2023
ZP Kolhapur Bharti Result: ZP Kolapur has declared the result today. Candidates can check online from following link.
झेडपी कोल्हापूर भरती चा निकाल आज जाहीर झाला. उमेदवार खालील लिंकवरून ऑनलाइन पाहू शकतात. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- POST: RECRUITMENT OF SENIOR ASSISTANT (ACCOUNTS).
- DATE OF EXAM : 07TH OCTOBER 2023
- ZILLA PARISHAD : KOLHAPUR
जिल्हा परिषद कोल्हापूर निकाल चेक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत गट प्रवर्तक पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Kolhapur Bharti Result |
|
यादी डाउनलोड : https://cutt.ly/RPlNxh5 |
ZP Kolhapur Bharti Result : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर नि वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
यादी डाउनलोड : http://bit.ly/34lfF50 |
Table of Contents
Msrtc chi Bharti and RTO pofisar