धुळे जिल्हा परिषद भरती जाहिराती बाबत महाभरती कडून माफीनामा!! – ZP Dhule Bharti 2024

ZP Dhule Offline Application 2024

ZP Dhule Bharti 2024

: माफीनामा :

आमच्या द्वारे १६ जुलै रोजी ZP धुळे ची ४ पदांची खालील जाहिरात चुकीने प्रकाशित करण्यात आली होती,मित्रांनो हि जाहिरात मार्च २०२४ ची आहे. हि जाहिरात चुकीने आमच्या कडून पुनर्प्रकाशित आणण्यात आली. त्या बद्दल आम्ही दिलगीर आहोत.

मित्रांनो या पुढे आम्ही जाहिरात पूर्ण शहानिशा करूनच प्रकाशित करू अशी ग्वाही देतो.  तसेच या चुकी मुळे जिल्हा परिष,धुळे प्रशासनाला आणि उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो.

आपण महाभरती वरील आपला विश्वास पुढे कायम ठेवू शकता. पुढील सर्व अपडेट्स आम्ही व्यवस्थित चेक करूनच प्रकाशित करू!! 

 

झालेल्या त्रास बद्दल पुन्हा एकदा सॉरी मित्रांनो आणि जिल्हा परिषद, धुळे प्रशासनाचे मनापासून आभार आपण आमची चूक आमच्या निदर्शनास आणून दिली! 

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Important Links For zpdhule.maharashtra.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात
https://t.co/ldZwEELdHJ (हि जाहिरात मार्च २०२४ ची आहे) 
✅ अधिकृत वेबसाईट
https://zpdhule.maharashtra.gov.in/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Bhushan says

    याची last date 20/3/2024 आहे

  2. Koli Nikita says

    Mla government job chi aavshktta. Aahe.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड