जिल्हा परिषद, बुलडाणा अंतर्गत MBBS /BAMS पदवीधारकांसाठी नवीन भरती जाहिरात; २६ पदे रिक्त!! । ZP Buldhana Bharti 2024

ZP Buldhana Bharti 2024

ZP Buldhana Bharti 2024

ZP Buldhana Bharti 2024: ZP Buldhana (Zilla Parishad Buldhana) has published recruitment for the various vacant posts of “Medical Officer”. There are a total of 26 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is Buldhana. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 29th of December 2023. The official website of ZP Buldhana is zpbuldhana.maharashtra.gov.in. The application process for this Zilla Parishad Buldhana Bharti 2024 is through Offline Mode.  For more details about ZP Buldhana Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

१५ व्या वित्त आयोग अंतर्गत आरोग्य विभाग जिल्हा परिषद, बुलडाणा क्षेत्राकरिता “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी
  • पदसंख्या26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलडाणा
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीची तारीख – 11 जानेवारी 2024
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख29 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

ZP Buldhana MO Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 26 पदे

Educational Qualification For Zilla Parishad Buldhana Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS /BAMS

Salary Details For Health Department Zilla Parishad Buldhana Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी
  • MBBS शैक्षणिक अर्हता – रु. ६०,०००/- प्रतिमहिना
  • BAMS शैक्षणिक अर्हता रु. – २५,००० हजार मानधन
  • उर्वरीत – रु. १५,०००/- कामावर अधारित मोबदला

zpbuldhana.maharashtra.gov.in Application 2024 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रे
  • जात/वैधता प्रमाणपत्र
  • शाळा नोडण्याचा/जन्मतारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा १ फोटो
  • शासकिय/खाजगी अनुभव नसलेल प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र

How To Apply For ZP Buldhana MBBS Jobs 2024

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Zilla Parishad Buldhana Bharti 2024

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख 11 जानेवारी 2024 आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर रहावे.
  • मुलाखतीकरीता उपस्थित उमेदवाराना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय रहाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpbuldhana.maharashtra.gov.in Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/bjwFG
✅ अधिकृत वेबसाईट https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

ZP Buldhana Group C Saral Seva [email protected]

ZP Buldhana Bharti 2023: An advertisement for the ZP Buldhana Recruitment to fill 499 posts is published by Buldhana Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 499 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Buldhana   Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Buldhana is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 499 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-

ZP Buldhana Recruitment 2023

जिल्हा परिषद साताराच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध ४९९ रिक्त पदे जिल्हा परिषद सातारा च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण ४९९ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Zilla Parishad Buldhana Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • पद संख्या – 499 Posts
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
  • अधिकृत वेबसाईट-zpbuldhana.maharashtra.gov.in

Vacancy Details ZP Buldhana Bharti 2023

 

ZP Buldhana Bharti 2023

Zilla Parishad Buldhana Recruitment 2023 Details

Organization Name Zilla Parishad Buldhana [ZP Buldhana ]
Post name Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts
Total posts 499 Vacancies
Job location Buldhana District
Application started on 5th August 2023
Last date to apply 25th August 2023
Category Online ZP Recruitment 2023
Website https://zpbuldhana.maharashtra.gov.in/

How To Register For Zilla Parishad Buldhana Group C Bharti 2023

अर्ज नोंदणी
१. उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun२३/ या संकेतस्थळावर जावे.
२. अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा ” (Click here for New Registration) टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एस. एम. एस. देखील पाठविला जाईल.
३. जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल, तर तो “सेव्ह आणि नेक्स्ट” (Save & Next ) टॅब निवडून आधीच “एंटर” (Enter) केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज “सबमिट” (Submit) करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव्ह आणि नेक्स्ट” ” (Save & Next) सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा. दृष्टिहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम सबमिशन करण्यापूर्वी ते बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी तपशीलांची पडताळणी करून घ्यावी.
४. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जातील तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी, कारण “पूर्ण नोंदणी” (COMPLETE REGISTRATION BUTTON) बटणावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही/ करणे शक्य होणार नाही.
५. उमेदवाराचे नाव किंवा त्याचे/तिचे वडील/पती इ. चे नाव अर्जामध्ये बरोबर लिहिलेले असावे, जसे ते प्रमाणपत्र/गुणपत्रिका/ओळख पुराव्यामध्ये दिसते. कोणताही बदल / तफावत आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते.
६. “तुमचे तपशील सत्यापित करा” (Validate your details) आणि “जतन करा आणि पुढील ” (Save & Next) बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.
७. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेल्या वैशिष्ट्यांनुसार उमेदवाराने फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यवाही करावी.
८. नोंदणीपूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी “पूर्वावलोकन ” (Preview) टॅबवर क्लिक करा.
९. आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र, स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची पडताळणी आणि खात्री केल्यानंतरच नोंदणी पूर्ण वर क्लिक करा (COMPLETE REGISTRATION).
१०. “पेमेंट” (Payment) टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जावे व “सबमिट ” (Submit) बटणावरक्लिक करावे.

Documents Required For ZP Satara Online Application

ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)

ZP Buldhana Recruitment Important Dates

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Buldhana Application Form

Important Links For zpbuldhana.maharashtra.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात ????https://t.co/PLLKjOYfU7
???? ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
????zpbuldhana.maharashtra.gov.in
???? ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
????जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  ????जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

ZP Buldhana Recruitment Educational Qualification 2023 | शैक्षणिक पात्रता

Post Name Educational Qualification
Pharmacist (औषध निर्माता) औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
Health workers (Male) (आरोग्य सेवक) विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार.
Health workers (Female) (आरोग्य सेविका) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेम नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Gram Sevak (ग्रामसेवक) किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा प्रशासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम
Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)) यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत)) विद्युतअभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Engineer (Civil) (L.P.) (कनिष्ठ अभियंता (L.P.)) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक) माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र
Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 5 वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणान्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा है। प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा | उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.
Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा | घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनीटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये 50 टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार
Jodari (जोडारी) जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.
Electrician (तारतंत्री) महाराष्ट्र शासनाच्या अनुज्ञापन मंडळाने दिलेले तारतंत्रीचे दुसऱ्या वर्गाचे प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार
Supervisor (पर्यवेक्षिका) ज्या महिला उमेदवारांनी एखादया संविधिक विद्यापीठाची, खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे.
Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी । धारण करीत असलेल्या व्यक्ती, किंवा पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. पशुधन पर्यवेक्षक त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम
Laboratory Technician Mechanics (प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी) ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
Rigman (रिगमन) शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी) महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार तसेच आयुक्त शासकीय परिक्षा विभाग, शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले किंवा या नियमांचे प्रयोजनार्थ शासनाकडुन विनिर्देशपूर्वक मान्यता देण्यात आलेल्या अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले किंवा मराठी लघुलेखनातील दर मिनिटास 120 श.प्र.मि. पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे आणि इंग्रजी टंकलेखनातील दर मिनिटास 40 श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखनातील दर मिनिटास 30 श.प्र.मि. कमी नसेल इतक्या गतीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक
Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)) पदवीधर
Senior Assistant Accounts (वरिष्ठ सहाय्यक लेखा) पदवीधर व 03 वर्षाचा अनुभव
Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि)) ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत)) जे उमेदवार विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील असे उमेदवार परंतू ग्रामीण समाजकल्याण व स्थानिक विकास कार्यक्रमांचा तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य
Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण)) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय,
Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, | अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल
Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्ष कंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील, आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण आलेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम 1) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा 2) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा 3) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वेक्षक), 4) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर धारण करत असलेला उमेदवार

Zilla Parishad Buldhana Required Age Limit – वयोमर्यादा

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या/१२, दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार दि. २५ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाळी ४५ वर्षे) देण्यात आलेली आहे.
ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय वयोमर्यादा

दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरणेत येईल.

ZP Buldhana Age Limit 2023

सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 40 वर्षे
मागास प्रवर्ग  18 ते 45 वर्षे

मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केलेल्या उमेदवारांबाबत

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दि. २१ ऑक्टोबर २०२२ अन्वये मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले / भरलेले आहेत, व सध्या वयाधिक्य झाले असल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये, याकरिता अशा उमेदवारांचे अर्ज स्वीकारून फक्त या परीक्षेस बसण्याकरिता अशा उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येत आहे. परंतू यासाठी उमेदवारांने नव्याने अर्ज करणे बंधनकारक राहील.
त्यानुसार सन २०२३ मध्ये घेणेत येणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेकरीता ज्यांनी मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज भरलेले होते व त्यांचे वयाधिक्य झालेले आहे, अशा उमेदवारांना वयामध्ये सूट देणेत येऊन या परीक्षेकरीता पात्र समजणेत येईल.
सन २०२३ च्या जाहिरातीनुसार वयामध्ये सूट मिळविण्यासाठी उमेदवारांनी अर्ज भरताना मार्च २०१९ च्या जाहिरातीप्रमाणे अर्ज केला असलेबाबत अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे.

ZP Buldhana Online Application Fee – अर्ज शुल्क

Zilla Parishad Buldhana Arj Shulk 

सर्वसाधारण प्रवर्ग रु. 1000
मागास प्रवर्ग रु. 900
माजी सैनिक अर्ज शुल्क नाही

Other Essential Qualification For ZP Buldhana Online Application 

वरील सर्व पदांसाठी आवश्यक सामाईक अर्हता खालील प्रमाणे असेल.

सामाईक अर्हता तपशिल
संगणक अर्हता कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस – २०१२/प्र.क्र.२७७/३९, दि. ०४/०२/२०१३ मध्ये नमूद | केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक | आहे. परंतू इतर पदांसाठी संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दि. १९/०३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन ) नियम २००५ मधील तरतुदीनुसार शासकीय सेवेतील भरतीमध्ये विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापन नियुक्ती वेळेस हजर होतांना विवाहीत उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक राहील.
प्रतिज्ञापनामध्ये नमूद केल्यानुसार हयात असलेल्या अपत्यांची संख्या दोन | पेक्षा अधिक असेल तर दिनांक २८ मार्च २००६ व तद्नंतर जन्माला आलेल्या, अपत्यामुळे उमेदवार शासकीय सेवेच्या नियुक्तीसाठी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल.
या नियमातील व्याख्येनुसार लहान कुटूंब याचा अर्थ, दोन अपत्ये यांसह पत्नी व पती असा आहे.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Below is ZP Sindudurg Online Apply Link. Click On ZP Online Apply link to proceed with Your ZP Buldhana Application Form

Important Links For  Zilla Parishad Buldhana Application Form

???? PDF जाहिरात ????https://t.co/PLLKjOYfU7
???? ऑनलाईन अर्ज करा ✍https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 – ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
✅ अधिकृत वेबसाईट
????zpbuldhana.maharashtra.gov.in
???? ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा
????जिल्हा परिषदेत निवड झाल्यावर किती मिळेल पगार .. जाणून घ्या  ????जिल्हा परिषद अर्ज नोंदणी कशी करावी ? छायाचित्र स्वाक्षरी परिमाण किती? 

Salary Details For Zilla Parishad Buldhana Vacancy  2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मार्गदर्शक दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.

 


Previous Advt

ZP Buldhana Bharti 2023 details

ZP Buldhana Bharti 2023: ZP Buldhana (Zilla Parishad Buldhana) has published recruitment for the various vacant posts of “Medical Officer, Staff Nurse, and MPW (Male)”. There are a total of 96 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 24th & 28th of April 2023 (As per posts). The official website of ZP Buldhana is zpbuldhana.maharashtra.gov.in. The application process for this Zilla Parishad Buldhana Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-

Zilla Parishad Buldhana Bharti 2023

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत १५ व्या वित्त आयोगा मध्ये मंजुर “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW” ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत. MBBS पदासाठी दिनांक २०/०४/२०२३ ते २४/०४/२०२३ कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळुन ) सादर करावे.  स्टाफ नर्स, MPW या पदासाठी दिनांक २०/०४/२०२३ ते २८/०४/२०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी १०.०० ते ०६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड ड्राप्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे ( सुटीचे दिवस वगळुन ) सादर करावे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW
  • पदसंख्या – 96 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण बुलढाणा
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गतील पदाकरीता – रु. १५०/-
    • राखिव प्रवर्गातील पदाकरीता – रु १००/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीची तारीख – 26 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – zpbuldhana.maharashtra.gov.in

ZP Buldhana Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 32 पदे
स्टाफ नर्स 32 पदे
MPW (पुरुष) 32 पदे

Educational Qualification For ZP Buldhana Reruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS 
स्टाफ नर्स GNM/BSc Nursing
MPW (पुरुष) 12th Pass in  Science + Parmedical Basic Traning Course or  Sanitary  Inspector Course 

Salary Details For Zilla Parishad Buldhana Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
MPW (पुरुष) Rs. 18,000/- per month

ZP Buldhana Jobs 2023 – Important Documents 

  • शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे गुणपत्रे 
  • जात वैधता प्रमाणपत्र 
  • शाळा सोडण्याचा/जन्मतारखेचा दाखला 
  • पासपोर्ट आकाराचे फोटो 
  • शासकिय अनुभव असलेल प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र

How To Apply For Zilla Parishad Buldhana Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 28 एप्रिल 2023 (पदांनुसार) आहे.
  • विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For ZP Buldhana Notification 2023

  • या भरतीकरीता वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  •  MBBS पदांकरीता प्राप्त झालेल्या अर्जानुसार शौक्षणिक अर्हतेच्या सादर केलेल्या प्रमाणपत्रानुसार शासकीय अनुभवानुसार गुणांक यादी तयार करण्यात येवुन : या प्रमाणे मुलाखतीस बोलविण्यात येईल
  • MBBS पदाच्या पात्र उमेदवारांची यादी दिनांक २५/४/२०२३ रोजी उपरोक्त संकेतस्थळावर प्रसिदध करण्यात येवुन पात्र उमेदवारांची मुलाखत दिनांक २६/०४/२०२३ रोजी घेण्यात येईल .
  • उमेदवार दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • उमेदवार 26 एप्रिल 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ZP Buldhana Vacancy details 2023

ZP Buldhana Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpbuldhana.maharashtra.gov.inRecruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cqrxE
✅ अधिकृत वेबसाईट
zpbuldhana.maharashtra.gov.in

ZP Buldhana Bharti 2023 | @zpbuldhana.maharashtra.gov.in

ZP Buldhana Bharti 2023: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Buldhana Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Buldhana is going to start the latest recruitment for Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-

ZP Buldhana Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2023 (ZP Buldhana Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद बुलढाणा आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Zilla Parishad Buldhana Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट – zpbuldhana.maharashtra.gov.in

Zilla Parishad Buldhana Recruitment 2023

Organization Name Zilla Parishad Buldhana [ZP Buldhana]
Post name Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total posts Not Available
Job location Buldhana
Application started on coming soon
Last date to apply NA
Category Recruitment
Website zpbuldhana.maharashtra.gov.in

Previous Update –

ZP Buldhana Bharti 2022 

ZP Buldhana Bharti 2022 : 50% posts vacant in Zilla Parishad School. The recruitment will be soon. For more details about ZP Buldhana Recruitment 2022, Zilla Parishad Buldhana Recruitment 2022, Zilla Parishad Buldhana Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

जिल्हा परिषद शाळा किनगाव जदुसह देवानगर, भुमराळा येथे शिक्षकांची रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये ५० टक्के पदे रिक्त असून, मुख्यध्यापकांना शैक्षणिक कामकाजासाठी बाहेर जावे, लागल्यास शिक्षणाचा खेळखंडोबा होतो.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

काही शाळांमध्ये मुख्यध्यापक पदही प्रभारींवर आहे. लोणार पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या किनगाव जट्ट जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसह देवानगर, भुमराळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक देण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्यानुसार शिक्षकाची कमतरता असल्याने या बाबीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब जनता पैसे भरून खासगी महागडे शिक्षण घेऊ शकत नाही. शासन एकीकडे कोणीही गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून विविध योजना राबवत आहेत.

ZP Buldhana Recruitment 2022 

ZP Buldhana Bharti 2022

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Karan kakphale says

    Sarkari nokri

  2. Roshni Laxman barde says

    Siri online Pariksha deto

  3. MahaBharti says

    New Update

  4. Vitthal M. Sapkale says

    Only government jobs

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड