ZP Bhandara Bharti 2026
सामाजिक न्याय विभाग हा गरजू नागरिकांना आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक साहाय्य पुरवित असतो. मात्र, सद्यस्थितीत या विभागात मंजूर १८ पदांपैकी केवळ ५ पदेच भरण्यात आली आहेत. ज्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. वरिष्ठाचे पद रिक्त असल्याने ही जबाबदारी प्रभारींच्या खांद्यावर आहे. भंडारा जिल्ह्याची राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या समाजकल्याण कार्यालयाची भव्य शासकीय इमारत आहे. मात्र, या कार्यालयात वर्ग १ व वर्ग २ च्या तसेच स्थायी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याची खंत नेहमीच ऐकण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषद द्वारे लवकरात लवकर पद्भ्रतीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
याकडे शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. समाज कल्याण विभागामार्फत एकाच इमारतीत पाच महामंडळे, एक जात व्हॅलिडीटीचे कार्यालय, एक बहुजन विभागाचे कार्यालय, एक लायब्ररी, समाज कल्याण कार्यालय इतके कार्यालय असताना हे विभाग प्रभारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर कामकाज सुरू आहे.
जिल्हा परिषदेचा कारभारही प्रभारीवरच
जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. मात्र, अधिकाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मंजूर पदे १२ असून; चार पदे भरल्या गेली आहेत. वर्ग १ चे अधिकारीही प्रभारीच आहेत. या चार कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे कामकाज सुरू आहे. प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर कार्यालय सुरू असल्याने समाजकल्याण विभागातील अनेक योजनांचा लाभ घेण्यास, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याची चित्र पाहावयास मिळत आहे.
Zilla Parishad Bhandara Bharti 2026 Details | |
| Name of Department | Zilla Parishad Bhandara |
| Recruitment Details | ZP Bhandara Recruitment 2025 |
| Name of Posts | Legal experts |
| Job Location | Bhandara |
| ✍Application Mode | Online |
| ✅Official WebSite | https://bhandarazp.org/ |
Educational Qualification For Zilla Parishad Bhandara Legal Experts Bharti 2026 | |
Age Criteria ZP Bhandara (Zilla Parishad Bhandara) Recruitment 2026 | |
| 33 Years | |
Salary Details For ZP Bhandara Legal Experts Bharti 2026 | |
| — | |
Application Fee For Zilla Parishad Bhandara Vacancy 2026 | |
| No Application Fee required | |
Zilla Parishad Bhandara Legal Experts Vacancy Details | |
| — | |
All Important Dates bhandarazp Recruitment 2026 | |
| ⏰Last Date | |
NHAI Delhi Bharti 2026 Important Links | |
| Advertisement | Avilable Soon |
ZP Bhandara Online Application Link | |
| ✅ Official Website | |
This is Old Post. New Information will be Updated.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ZP Bhandara Online Application Link
















