जिल्हा परिषद बीड भरती २०२०

ZP Beed Bharti 2020

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड येथे योग शिक्षक पदाच्या 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखत तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नावयोग शिक्षक
  • शैक्षणिक पात्रताजाहिरात वाचावी
  • नोकरी ठिकाण – बीड, महाराष्ट्र
  • निवड पद्धती – प्रत्यक्ष मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र कार्यालय, शिवाजी चौक, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड