जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत “या” पदाकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! अर्ज करा । ZP Amravati Bharti 2024 | ZP Amravati Recruitment 2024
ZP Amravati Bharti 2024
ZP Amravati Bharti 2024
ZP Amravati Bharti 2024: Zilla Parishad Amravati has invited application for the posts of “Female Medical Officer, ANM/Staff Nurse, Laboratory Technician, Pharmaceutical Manufacturer”. There are total of 08 vacancies are available. to fill posts. The job location for this recruitment is Amravati. Applicants need to apply offline mode for ZP Amravati Bharti 2023. The last date for submission of application is 29th of December 2023. For more details about ZP Amravati Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत “स्त्री वैद्यकिय अधिकारी, एएनएम/स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्त्री वैद्यकिय अधिकारी, एएनएम/स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा स्त्रि रुग्णालय, (ई.एम.एस. विभाग १०८) अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/
Zilla Parishad Amravati Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | 02 |
एएनएम/स्टॉफ नर्स | 02 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 02 |
औषधी निर्माता | 02 |
Educational Qualification For ZP Amravati Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | MBBS OR AYUSH Docter with Registration of MMC/MCIM |
एएनएम/स्टॉफ नर्स | ANM OR GNM OR BSc. Nursing with registration of MNC |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | HSC.DMLT With registration of MSBTE Mumbai |
औषधी निर्माता | D.Pharma Or.B.Pharma with registration of Maharashtra State Pharmacy Council |
Salary Details For Zilla Parishad Amravati Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्त्री वैद्यकिय अधिकारी | Rs. 60000/- for MBBS & Rs. 40000/- for AYUSH Doctor |
एएनएम/स्टॉफ नर्स | Rs. 18000/- |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 18000/- |
औषधी निर्माता | Rs. 18000/- |
How To Apply For ZP Amravati Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे.
- दिनांक नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpamravati-gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/klHLN |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpamravati-gov.in/ |
ZP Amravati Bharti 2023
ZP Amravati Bharti 2023: Zilla Parishad Amravati has invited application for the posts of “Legal Officer”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Amravati. Applicants need to apply offline mode for ZP Amravati Bharti 2023. The last date for submission of application is 03rd of November 2023. More details are as follows:-
जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – 55 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद अमरावती
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/
Zilla Parishad Amravati Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 |
Educational Qualification For ZP Amravati Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | पदवीधर |
Salary Details For ZP Amravati Legal Officer Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विधी अधिकारी | रु. ४५०००/- |
How To Apply For ZP Amravati Jobs 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2023 आहे.
- दिनांक नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpamravati-gov.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/PSU56 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.zpamravati-gov.in/ |
ZP Amravati Bharti 2023 | @www.zpamravati-gov.in
ZP Amravati Bharti 2023: The government has decided to refund the examination fees accepted by the candidates for the seats drawn for recruitment in March 2019 and August 2021 in Zilla Parishad and 25 thousand such candidates in the district will get 65 percent of the amount i.e. 44 lakh rupees. In this regard, the said amount has been sent to the district level by the government. So candidates have to submit demand application. Know More about ZP Amravati Bharti 2023, ZP Amravati Bharti Application Refund Process:
जिल्हा परिषदेत मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ मध्ये भरतीकरीता काढण्यात आलेल्या जागांसाठी उमेदवारांकडुन स्विकारलेले परिक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाकडुन झाला असुन जिल्ह्यात अशा २५ हजार उमेदवारांना ६५ टक्के रक्कम म्हणजेच ४४ लाख रूपये परत मिळणार आहे. याबाबत शासनाकडुन सदरची रक्कम जिल्हास्तरावर पाठविण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना मागणी अर्ज सादर करावा लागणार आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
ZP Amravati Application Fee Refund Process
जिल्हा परिषदेत २०१९ मध्ये गट-क मधील १८ संवर्गाकरीता भरतीची जाहीरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानंतर आरोग्य विभागात २०२१ मध्ये पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता प्रक्रिया राबविण्यात आली. याकरीता मागासवर्गीय उमेदवारांनी २५० रूपये तर सर्वसाधारण करीता ५०० रूपये परिक्षा शुल्क भरून राज्यभरातुन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. परंतु मध्येच दोन्ही परिक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे सदर कंपणीने शासनाला ६५ टक्के प्रमाणे पैसे परत केले. अशातच जिल्ह्यात दोन्ही भरतीमध्ये २५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांचे ६५ टक्के पैसे म्हणजे ४४ लाख रूपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. सदरची शुल्क या उमेदवारांना लगेच परत मिळणार आहे. याकरीता जिप संकेतस्थळावर माहीती भरून अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर थेट उमेदवारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
ZP Amravati Recruitment 2023
ZP Amravati Bharti 2023: An advertisement for the ZP Amravati Recruitment to fill 653 posts is published by Amravati Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the 653 Vacancies. Its really a Good news for ZP job seekers. As per the latest update for Zilla Parishad Amravati Recruitment 2023 this bharti process will be conducted by IBPS. Zilla Parishad Amravati is going to start the latest recruitment process for the posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts. Large number of 653 vacancies are going to be filled in this recruitment. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Further details are as follows:-
जिल्हा परिषद अमरावतीच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील विविध ६५३ रिक्त पदे जिल्हा परिषद अमरावतीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण ६५३ रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती अंतर्गत आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली आणि दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहे. तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
Zilla Parishad Amravati Bharti 2023
- पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
- पद संख्या – 653 Posts
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
- अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
- परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
- अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in
Vacancy Details ZP Bharti 2023
Zilla Parishad Amravati Recruitment 2023 Details
Organization Name | Zilla Parishad Amravati [ZP Amravati] |
Post name | Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc |
Total posts | 653 Vacancies |
Job location | Amravati District |
Application started on | 5th August 2023 |
Last date to apply | 25th August 2023 |
Category | Online ZP Recruitment 2023 |
Website | www.zpamravati-gov.in |
Documents Required For ZP Satara Online Application
ZP Maharashtra Required Document List : आवश्यक कागदपत्रे यादी (mahabharti.in)
ZP Amravati Recruitment Important Dates
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ZP Amravati Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://t.co/FYO3khUZDY |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://t.co/bhBKShvhVH |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://zpamravati.gov.in/ |
????ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा | ????जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा |
ZP Amravati Bharti 2023: Zilla Parishad Amravati is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Legal Officer posts. There are a total of 01 vacancies available to fill. The employment place for this recruitment is Amravat. Applicants apply offline mode for ZP Amravati Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 4th of September 2023. For more details about ZP Amravati Application 2023, visit our website www.MahaBharti.in.
जिल्हा परिषद अमरावतीअंतर्गत “विधी अधिकारी” पदाच्या एकुण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023आहे. तसेच, निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 01 Posts
- शैक्षणिक पात्रता – पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- अर्ज पद्धती –ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –4 सप्टेंबर 2023
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, अमरावती
- अधिकृत वेबसाईट- www.zpamravati-gov.in
Vacancy Details ZP Bharti 2023
पदाचे नाव | पद संख्या |
विधी अधिकारी | 01 पद |
Educational Qualification For Zilla Parishad Amravati Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विधी अधिकारी | Degree |
How To Apply For Government Medical College (GMC) Akola Bharti 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे
- उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Zilla Parishad Amravati Recruitment 2022 |
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/43iocl1 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.iggmc.org |
Table of Contents
Fees for recruitment exams conducted in 2019 and 2021 of Amravati G.P. will be refunded