जिल्हा परिषद अकोला भरती २०१९
ZP Akola Recruitment 2019
जिल्हा परिषद अकोला येथे अभियंता आणि शाखा अभियंता पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१९ (अभियंता) आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी २७ सप्टेंबर २०१९ (शाखा अभियंता) हजर राहावे.
- पदाचे नाव – अभियंता, शाखा अभियंता
- अर्ज पध्दती – ऑफलाईन / मुलाखत
- नोकरी ठिकाण – अकोला
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज करण्याचा / मुलाखतीचा पत्ता – ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि. प. अकोला
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१९
- मुलाखतीची तारीख – २७ सप्टेंबर २०१९ (दुपारी २.०० ते ५.०० वाजेपर्यत.)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App