Zilla Parishad Beed Result 2026
अनुकंपा तत्वावरील दिनांक 31/12/2025 अखेरच्या गट – क संवर्गातील अंतिम प्रतिक्षा जेष्ठता यादीतील पात्र उमेदवारांच्या भरती प्रक्रियेसाठी दिनांक 15/04/2026 रोजी सकाळी ठिक 1D00 वाजता नुतन इमारत, जिल्हा परिषद बीड येथे समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 15/04/2026 रोजी वार (बुधवार) सकाळी ठिक 10.00 वाजता अनुकंपा तत्वावरील दिनांक 31/12/2026 अखेरच्या गट – क संवर्गातील प्रतिक्षा जेष्ठता यादीतील 1 ते 100 उमेदवारांनी नुतन इमारत, जिल्हा परिषद बीड येथे मुळ शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित राहावे. आपण उपस्थित न राहिल्यास आपण त्यानंतर केलेली कोणतेही विनंती मान्य केली जाणार नाही. सदर समुपदेशन प्रक्रिया ही प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचा ज्येष्ठता क्रम, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हा परिषदेकडे असणारी संवर्गनिहाय / प्रवर्गनिहाय रिक्त पदे विचारात घेऊन त्या मर्यादेत केली जाणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे सदरील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार असून उमेदवारांनी कुठल्याच अमिषाला बळी पडु नये असे देखील आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड यांनी केले आहे.

Zilla Parishad Beed Result 2026: जिल्हा परिषद, बीड अधिनस्त आरोग्य संस्थामध्ये (नागरी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र) येथे रिक्त असलेली व संभाव्य रिक्त होणारी वैद्यकिय अधिकरी यांची पदे कंत्राटी पध्दतीने निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याच्या कालावधीकरीता किंवा नियमीत वैद्यकीय अधिकारी, बंधपत्रीत वैद्यकिय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत भरणेसाठी सविस्तर जाहिरात प्रसिध्द करण्यांत आलेली असुन दिनांक १५-०१-२०२६ ते २३-०१-२०२६ या कालावधीत इच्छुक एमबीबीएस उमेदवाराकडून अर्ज मागविण्यांत आलेले आहेत. सदरील अर्जाच्या अनुषंगाने मुलाखतीसाठी (walk in interview) तारीख व वेळ निश्चित करण्यांत आलेली आहे. त्यानुसार अर्ज सादर केलेल्या एमबीबीएस उमेदवारांनी नमुद दिनांकास मुळ कागदपत्रासह हजर राहावे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Zilla Parishad Beed Result 2023
Zilla Parishad Beed Result 2023: ZP Beed has Published a merit List of candidates for Senior Assistant(Accountant Posts), Extension Officer, Health Supervisor. Those candidates who have applied for ZP Beed Saral Seva Bharti 2023 can download their ZP Beed Merit List which is given in descending Order. IBPS has issued a combined list of Qualified candidates for Zilla Parishad Beed Bharti 2023.
ZP बीड ने वरिष्ठ सहाय्यक (लेखापाल), विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक साठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रकाशित केली आहे. ज्या उमेदवारांनी ZP बीड सरल सेवा भरती 2023 साठी अर्ज केला आहे ते त्यांची ZP बीड गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात जी उतरत्या क्रमाने दिली आहे. IBPS ने जिल्हा परिषद बीड भरती 2023 साठी पात्र उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध 568 रिक्त पदे जिल्हा परिषद बीड च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. तसेच जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्हा परिषद, बीड सन 2023 सरळसेवा भरती निकाल
अन्य जिल्ह्यांचे निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा
Zilla Parishad Beed Result 2023 Details
| Organization Name | Zilla Parishad Beed [ZP Beed ] |
| Post name | Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation) posts |
| Total posts | 568 Vacancies |
| Job location | Beed District |
| Application started on | 5th August 2023 |
| Last date to apply | 25th August 2023 |
| Category | Online ZP Recruitment 2023 |
| Website | https://zpbeed.gov.in/ |
- जिल्हा निवड समिती बीड नि कनिष्ठ लिपीक, वरिष्ठ लिपिक आणि परिचर पदभरतीची पात्रता यादी जाहीर केलेली आहे.
- पात्रता यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- View (168 KB)
- parichar Apatra (97 KB)
- Jr Clerk Patra (111 KB)
- Jr Clerk Apatra (61 KB)
- Sr Clerek Patra (134 KB)
- Sr clerk Apatra (53 KB)
- sthapty patra (97 KB)
- sthapaty apatra (52 KB)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आरोग्य पर्यवेक्षक.
















