Yashwantrao Chavan Gharkul Yojana Application Form

Yashwantrao Chavan Mukta Visahat Yojana Details & Apply


Yashwantrao Chavan Gharkul Yojana

Yashwantrao Chavan Gharkul Yojana Application Form : Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana has been started in the Maharashtra state to uplift the standard of living of the families belonging to the deprived castes, nomadic tribes. The main objective of this scheme is to increase their sources of income and give them stability in the rural areas. There are three colonies in each district and 20 beneficiaries in each colony. Each colony must be provided with water supply, electricity supply, sewerage, septic tank, internal roads etc. The funds for this work are to be deposited by the Director in the PLA account and distributed to the concerned construction machinery. The Deputy Commissioner of the Social Welfare Department will be the controlling officer for the implementation of this scheme.

वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजनेची माहिती

Objective of Yashwantrao Chavan Gharkul Yojana

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचे उद्दिष्ट

  • Under this scheme, in order to uplift the standard of living of destitute castes, nomadic tribes in the state.
  • To increase their sources of income and provide them stability in rural areas by providing five gunthas of land to each of them and constructing 269 sq. Ft. Houses on the remaining land In order to provide self-employment opportunities,
  • Three villages in each of the 33 districts in the rural areas of the state with high population of deprived castes and nomadic tribes will be selected 
  • A total of 20 families in those villages will be given the benefit of the said scheme.

शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र अप्लीकेशन फॉर्म 

Eligibility for Yashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी पात्रता

  1. Beneficiary families should be from deprived castes, nomadic tribes and indigenous classes as well as nomadic nomads.
  2. The annual income of the beneficiary family is Should be less than Rs. 1 lakh.
  3. Don’t have own a home.
  4. Hut- should be living in raw house, leaves.
  5. The family should be landless.
  6. Must be a resident of Maharashtra.
  7. Nowhere in the state should the Gharkool scheme be availed.
  8. The benefit of this scheme will be given to only one person in the family.
  9. Beneficiaries should reside in one place for at least six months in a year.

How to apply for Yashwantrao Chavan Mukta Vasahat (Gharkul) scheme 

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना अर्ज कुठे करावा?

  • या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या अर्जदारांनी आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाची भेट घ्यावी.
  • आवश्यक कागदपत्रांची आणि या योजने संबंधित अधिक माहितीची चौकशी करावी आणि समाजकल्याण कार्यालयामध्ये अर्ज दाखल करावेत.

Benefits of Yashwantrao Chavan Mukta Vasahat (Gharkul) Scheme

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेचे लाभ

  1. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विमुक्त आणि भटक्या जमातीच्या कुटुंबास प्रत्येकी ५ गुंठे जमीन देऊन त्यांना २६९ चौरस फूट चे घर बांधून दिले जाते. उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास शासकीय योजनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
  2. भूखंड कोणालाही हस्तांतरीत करता येणार नाही किंवा विकता येत नाही किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही.
    प्रति वर्षी ३४ जिल्ह्यातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी तीन गावे निवडून त्या गावातील कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
  3. झोपडीत राहणारे दारिद्र रेषेखालील कुटुंब ज्यांच्या घरात कमावणारा व्यक्ती नाही अशा विधवा अपंग, महिला आणि पूरग्रस्त कुटुंबे यांना या योजनेअंतर्गत प्राधान्याने निवड करून लाभ देण्यात येतो.

Required Documents for Yashwantrao Chavan Gharkul Yojana 

यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. Caste certificate issued by the competent authority
  2. Income certificate issued by the competent authority if the annual income of the family is less than Rs. 1 lakh
  3. Certificate issued by the competent authority for being landless
  4. Residence certificate of residence in the state of Maharashtra 
  5. Affidavit on stamp paper Rs. 100/ stating that no member of the family has availed of Gharkul Yojana in any other place in the State of Maharashtra

रमाई आवास घरकुल योजना फॉर्म, अनुदान, यादी

विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना

Yashwantrao Chavan Gharkul Yojana complete details available below in Marathi..

अ. क्र.योजनासविस्तर माहिती
1.योजनेचे नावविमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना.
2योजनेचा प्रकारराज्यस्तरीय योजना
3योजनेचा उद्देश.राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील कुटुंबांचे राहणीमान उंचावणे.

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी सहाय्य करणे.

4योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नावविमुक्त जाती व भटक्या जमाती .
5योजनेच्या प्रमुख अटीलाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिवीका करणारे असावे.

लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.

लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे.

लाभार्थी कुटुंब हे झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारे असावे.

लाभार्थी कुटूंब हे भूमीहीन असावे.

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.

लाभार्थी कुटुंबाने राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

सदरहू योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो.

लाभार्थी वर्षभरात किमान 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

6दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुपया योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील निवड झालेल्या विजाभज कुटुंबास प्रत्येकी पाच गुंठे जमीन देवून त्यांना 269 चौ.फु.चे घर बांधून देणे. आणि उर्वरित जागेवर लाभार्थी कुटुंबास विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे.
प्रतिवर्षी 34 जिल्हयातील (मुंबई व बृहन्मुंबई वगळून) प्रत्येकी 3 गावे निवडून त्या गावांतील 20 कुटुंबांना या योजनेचा लाभ देणे.
पालात राहणारे, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, घरात कोणीही कमावता नाही अशा विधवा परित्यक्ता किंवा अपंग महिला व पूरग्रस्त अशा कुटुंबाची प्राधान्याने निवड केली जाते.
घर व भुखंड हे संयुक्तपणे पती पत्नीच्या नावे केले जाते. मात्र, विधवा व परित्यक्ता स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व घर त्यांच्या नावेच केले जाते.
भूखंड व घर कोणालाही हस्तांतर करता येत नाही व विकता येत नाही. तसेच सदरहू भूखंड अथवा घर भाडे तत्वावर सुध्दा देता येत नाही व पोटभाडेकरु सुध्दा ठेवता येत नाही.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर व उपविभागीय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर समिती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यांनी शासकीय जमिनीची निवड करणे, शासकीय जमीन नसल्यास खाजगी जमीन निश्चित करुन खरेदी करणे, लाभार्थी निवड करणे, लेआऊट तयार करुन भूखंडावर घर बांधून देणे, पायाभुत सुविधा पुरविणे, विविध शासकीय योजनांव्दारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे इ. कामे करणे आवश्यक आहे.
7अर्ज करण्याची पध्दतसंबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करणे.
8योजनेची वर्गवारीसामाजिक
9संपर्क कार्यालयाचे नांवसंबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण .

Yashwantrao Chavan Gharkul Yojana for VJNT.

Sr. No.SchemeDetailed information
1.Name of the SchemeYashwantrao Chavan Mukta Vasahat Yojana for VJNTs.
2Funding ByMaharashtra State
3Scheme ObjectiveTo increase the living standards of VJNT families. To create and uplift income sources and get stability to VJNT families.
4Beneficiary CategoryV.J.N.T.
5Eligibility CriteriaBeneficiary family should be resident of Maharashtra.

Beneficiary family should belong to VJNT category.

Beneficiary family should be landless and homeless.

Beneficiary family should stable for at least 6 months at one place and in remaining months family should travel village to
Village for living.

Annual income limit is Rs.1.00 lakh.

6Benefits ProvidedThe pattern of assistance is to provide each family with ‘5 R’ land with construction of 269 Sq. home. The cluster is consisting of 20 families. Total project cost is of Rs.88.63 lakhs inclusive of shelter, internal roads, drainages, water supply, electricity, community Hall (Samaj Mandir) etc. will be provided under this scheme.
Benefits of schemes run by other departments for VJNT will be given at cluster.
7Application ProcessA committee headed by Collector of concerned district has been founded for implementation of this scheme has been founded. This committee will take the needful steps to implement this scheme successfully.
8Category of SchemeIncome Upliftment and Social remedies.
9Contact OfficeAssistant Commissioner of Social Welfare concerned District.

Yashwantrao Chavan Gharkul Yojana Online Application

यशवंतराव चव्हाण घरकुल योजना ऑनलाईन अर्ज

  1. संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करणे.
  2. A committee headed by Collector of concerned district has been founded for implementation of this scheme has been founded.
  3. This committee will take the needful steps to implement this scheme successfully.

Apply Here



25 Comments
    Test22
  1. महेंद बोराडे says

    मी महेंद्र विश्वनाथ बोराडे सर्वाना नमस्कार
    मला घर जमीन नाही.मला फक्त घर किवा रहण्याची सोय झाली.तरी चाले कारण काम,नोकरी पण नाहि.कोरोना मुळे सर्व काही हरवून गेले आहे.
    9420991087

  2. Test22
  3. Dk says

    I am iti , graduate koi job hai kya

  4. Test22
  5. विनोद सुंदर जोगदंड says

    ही स्कीम गरिबा पर्यंत पोहोचत नाही.

  6. Test22
  7. Vachhala Arun bawane says

    Vachhala Arun bawane mla 5 varsha zale maza Ghar padle tre mla Ghar kahi aale nhi tr mla Ghar deniyat yave gharampachayt che lock amcha kde laksh det nhi

  8. Test22
  9. मारुती देवराव नागरगोजे says

    मारुती देवराव नागगोजे यांचा फॉर्म भरलेला आहे घरकुल योजनेत तरी त्यांचं आले का नाही चेक करायचे

  10. Test22
  11. मारुती देवराव नागरगोजे says

    यशवंतराव चव्हाण यांचा घरकुल लिस्ट 2024

  12. Test22
  13. मारुती देवराव नागरगोजे says

    मारुती देवराव नागरगोजे यांनी यशवंतराव चव्हाण फॉर्म भरले होते घरकुल योजनेत त्यांचं लिस्ट मला दाखवले नाही तरी तुमच्यातर्फे लिस्ट दाखवा ऑनलाईन वरून

Comments are closed.