Nav Tejaswini Yojana

Nav Tejaswini Yojana 2023 Maharashtra SHG Scheme Apply


Maharashtra Nav Tejaswini Yojana

The Maharashtra government has started this scheme to provide financial benefits to the women of the state Nav Tejaswini Yojana has been approved by Maharashtra Cabinet on 8 October 2020. Under the scheme Mahila Bachat Gate or Phir Mahila Self Help Group will be given financial assistance. The main objective of this scheme is to help economically weaker women and who want to open their own business for employment will be provided loans under this scheme. In this article we will provide you information about the application process, eligibility, documents etc. in Maharashtra for Nav Tejaswini Yojana so you must read this article till the end. This scheme is also known as Maharashtra Prajwala Scheme.

महाराष्ट्र नवतेजस्विनी योजनेसाठी अर्ज कसा कराल? येथे पहा

महाराष्ट्र सरकारने राज्याच्या बजेटमध्ये २०१९- २०मध्ये एक नवीन योजना सुरू केली त्याला नवतेजस्विनी योजनेच्या नावाने ओळखले जाते. या योजनेच्या माध्यनातून सरकार महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांच्यामध्ये उद्योग कौशल्यामध्ये सुधार करण्याच्या संधी उपलब्ध करेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारद्वारे अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्टार्टअप मार्गदर्शन आयोजित केले जातील. नव तेजस्विनी योजनेचा ग्रामीण भागात जवळपास १० लाख कुटूंबांना लाभ मिळेल.

नव तेजस्विनी ग्रामीण महिला सशक्तिकरण कार्यक्रम ग्रामीण कुटूंबांना दारिद्र्य रेषेबाहेर आणण्यास आर्थिक मदत करेल. त्याचबरोबर तेजस्विनी योजना महिलांना कमी व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करेल. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने ही योजना मंजूर केली असून या योजनेसाठी आवश्यक निधीही मंजूर केला आहे. ग्रामीण महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या धोरणालाही मंजुरी दिली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय कोष (IFAD) ३३३ कोटी रुपयांचे अनुदान देईल आणि राज्य सरकार १९० कोटी रुपयांचा निधी पुरवठा करेल. हे अनुदान ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी वापरण्यात येईल.

Maharashtra Prajwala Yojana Details & Apply

महाराष्ट्र प्रज्जवला योजनेसाठी अर्ज कसा कराल –
  1. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या विविन्न योजनांसाठी अधिकृत वेबसाईट https://mahaschemes.maharashtra.gov.in/ वर जावे लागेल.
  2. त्यानंतर “प्रज्जवला योजना” या ऑप्शनवर क्लिक करावी.
  3. या ऑफ्शनवर क्लिक केल्यानंतर ओपन होणार अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे.
  4. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
  5. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हा अर्ज यशस्वीरित्या जमा झाल्याचा मेसेज येईल.
  6. त्यानंतर या योजनेसाठी तुमचा अर्ज जमा झाल्याचे समजावे.

Maharashtra Nav Tejaswini Yojana Details & Apply

महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना
  • महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना गरीब ग्रामीण महिलांना संधी उपलब्ध करून देणे. या योजनेच्या माध्यमातून महिला व महिलांचा बचत समूह आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ग्रामीण महिला सशक्तिकरण योजना सहभागी महिलांमध्ये कौशल विकास करुन उत्पनामध्ये सुधार करेल.
  • हा कार्यक्रम महिलांमध्ये साक्षरता व रोजगाराच्या संधी वाढवण्यावर भर देतो. नवीन तेजस्विनी योजना स्थानिक सरकारमध्ये महिलांच्या भागीदारीला प्रोत्साहन देईल व महिलांना सशक्त बनवणाऱ्या सरकारी धोरणांचे समर्थन करेल. महाराष्ट्र राज्य सरकारचा उद्देश्य स्वंय सहायता समूह (SHGs) च्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सशक्त बणवणे आहे. ग्रामीण भागात एसएचजी आंदोलन MAVIM च्या माध्यमातून सक्तीने चालवले जाईल.
Official Website

Maharashtra Naav Tejaswini Yojana Objectives :

  1. The main objective of this scheme is to promote women empowerment The government will conduct awareness and awareness campaigns at various places under this scheme.
  2. This scheme is to reduce the poverty of women Under this scheme women have to be made aware for self help groups
  3. Scheme is to reduce the poverty of women entrepreneurs and to strengthen them economically and to make women self-reliant.
  4. Maharashtra Naav Tejaswini Yojana will reach rural women with financial assistance.
  5. Maharashtra Naav Tejaswini Yojana aims to develop the skills of rural women and improve their productivity by providing market and policy support.

Benefits of Maharashtra Nava Tejaswini Yojana

महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेचे फायदे

  • नव तेजस्विनी योजनेमुळे राज्यातील ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण महिलांना राज्य सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
  • राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 523 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प केला असून, त्याचा लाभ केवळ महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांनाच मिळणार आहे.
  • ही योजना महाराष्ट्र सरकारने 8 ऑक्टोबर 2020 रोजी सुरू केली होती, ज्याचा लाभ महिलांना 2024 पर्यंत वाढवण्यात येईल.

Necessary documents of Maharashtra Nava Tejaswini Yojana

  1. Applicant should be permanent resident of Maharashtra state
  2. Beneficiary’s Aadhaar Card
  3. Domicile Certificate
  4. Family Ration Card
  5. Grameen Certificate
  6. Caste certificate
  7. Income Certificate [Less than Rs.1.50 Lakh]
  8. Bank account with passbook
  9. Passport size photograph
  10. mobile number

महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना में आवेदन कैसे करें ?

दोस्तों आपको बता की अभी इस योजना को शुरू किया गया है लेकिन अभी तक इस योजना में आवेदन की प्रक्रिया
शुरू नहीं की गई है जैसे ही इस योजना में आवेदन की प्रक्रिया शुरू होती है हम आपको हमारे इस आर्टिकल की मदद से सूचित कर देंगे |



1 Comment
    Test22
  1. MahaBhartiYojana says

    Nav Tejaswini Yojana Application form

Leave A Reply

Your email address will not be published.